Page 9 of राजस्थान निवडणूक २०२३ News
पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांकडे लोकसभेच्या दृष्टीने पाहिले जात आहे. नोव्हेंबरमध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगण, छत्तीसगड तसेच मिझोरम निवडणूक होतेय.
प्रादेशिक पक्षही आपला प्रभाव दाखवण्याच्या तयारीत असताना भारत आदिवासी पार्टी निवडणुकीत उतरण्याची तयारी करीत आहे. भारत आदिवासी पार्टी राजस्थानच्या निवडणुकीत…