राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) News

राजस्थान रॉयल्स हा इंडियन प्रीमिअर लीगच्या पहिल्या हंगामामध्ये विजेतेपद मिळवून ट्रॉफी जिंकणारा संघ आहे. सवाई मानसिंग स्टेडियम हे या संघाचे होम ग्राऊंड आहे. शिल्पा शेट्टी-कुंद्रा, लचलान मर्डोक आणि गॅरी कार्डिनेल यांच्याकडे संघाची मालकी आहे. जून २००८ या संघाने शेन वॉनच्या (Shane Warn) नेतृत्त्वाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai super Kings) पराभव करत इतिहास रचला होता. पुढील वर्षांमध्ये संघाने चांगली कामगिरी केली नाही. ते प्लेऑफ्समध्येही जागा मिळवू शकले नाही. संघाचा खेळ खराब होत असताना २०१३ मध्ये राजस्ठान रॉयल्सच्या खेळाडूंवर फिक्सिंग आणि बेटींगचा आरोप करण्यात आले. २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर निर्णय दिला. २०१६ आणि २०१७ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी राजस्थान रॉयल्सवर बंदी आली. २०१८ मध्ये ही बंदी हटवण्यात आली. २०१८ ते २०२१ या चार वर्षांमध्ये संघ गुण तालिकेमध्ये खालच्या स्थानावर होता. पुढे २०२२ मध्ये मेगा ऑक्शनमध्ये व्यवस्थापकांनी अनेक नव्या खेळाडूंना संघामध्ये सामील केले. या हंगामातील अनेक सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्स संघाने चांगला खेळ दाखवला. ते अंतिम सामन्यापर्यंत पोहोचले. पण त्यांना ट्रॉफी जिंकता आली नाही. २००८ पासून आत्तापर्यंत संघातील अनेक खेळाडूंना कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती.


२०२२ पासून संजू सॅमसन (Sanju Samson) हा राजस्ठान रॉयल्सचा कर्णधार आहे.२०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर निर्णय दिला. २०१६ आणि २०१७ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी राजस्थान रॉयल्सवर बंदी आली. २०१८ मध्ये ही बंदी हटवण्यात आली. पुढील दोन-तीन वर्षांमध्ये संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यानंतर लिलावामार्फत नवे खेळाडू संघामध्ये सामील झाले. २०२२च्या पंधराव्या हंगामामध्ये संघाने चांगला खेळ दाखवला. पण अंतिम सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला.


Read More
axar patel
IPL 2025: “मला आश्चर्य वाटलं..”, राजस्थान रॉयल्सने घेतलेल्या या निर्णयामुळे अक्षर पटेललाही धक्का बसला

Axar Patel Statement: राजस्थान रॉयल्सला पराभूत केल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने मोठं वक्तव्य केलं आहे.

DC vs RR delhi capitals star bowler kuldeep yadav injured while fielding axar patel gave update
DC vs RR: सामना जिंकूनही दिल्लीचं टेन्शन वाढलं! स्टार खेळाडू दुखापतग्रस्त; अक्षर पटेल म्हणाला…

Kuldeep Yadav Injury Update: राजस्थान वि. दिल्ली सामन्यात कुलदीप यादव दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या दुखापतीची अपडेट कर्णधार अक्षर पटेलने दिली…

What is Backfoot No Ball Which Mitchell Starc Bowled in DC vs RR IPL 2025 Super Over Know The ICC Rule
DC vs RR: मिचेल स्टार्कला दिलेला ‘बॅकफुट नो बॉल’ नेमका काय आहे? जाणून घ्या ICCचा नियम

No ball Rule: दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स या संघांमध्ये आयपीएल २०२५ मधील पहिला सुपर ओव्हर सामन्यात मिचेल स्टार्कला बॅकफूट…

Virat Kohli Asks Sanju Samson to Check his Heart Rate while Batting in RR vs RCB Watch Video
RR vs RCB: विराट कोहलीने संजू सॅमसनला अचानक हार्ट रेट तपासायला का सांगितलं? मैदानावर नेमकं काय घडलं? VIDEO व्हायरल

Virat Kohli Sanju Samson: विराट कोहली आणि फिल सॉल्टच्या खेळीमुळे आरसीबीला सहज विजय मिळवता आला. पण या सामन्यात विराट कोहली…

Umpires inspecting bats of Phil Salt and Shimron Hetmyer during RR vs RCB match
Bat Inspection: सामना थांबवत पंचांनी का तपासली हेटमायर आणि फिल साल्टची बॅट? बंगळुरू-राजस्थान सामन्यात नेमकं काय घडलं फ्रीमियम स्टोरी

Bat Inspection: आरसीबीचा सलामीवीर फिल साल्टच्या बॅटचीही त्यांचा डाव सुरू होण्यापूर्वी अशीच तपासणी केली. त्यामध्ये त्याची बॅटही नियमांमध्ये बसत असल्याचे…

Virat Kohli Congratulate Kumar Kartikeya After Taking Wicket of Phil Salt in RR vs RCB IPL 2025
RR vs RCB: सॉल्टची विकेट जाताच विराटने राजस्थानच्या गोलंदाजाला मिळवला हात, कोहलीच्या कृतीने वेधलं लक्ष; फोटो होतोय व्हायरल

Virat Kohli RR vs RCB: आरसीबीने राजस्थान रॉयल्सच्या घरच्या मैदानावर पराभव करत यंदाच्या मोसमातील तिसरा विदय नोंदवला आहे. दरम्यान फिल…

Sai Sudharsan Becomes First Indian Batter To Score 5 Consecutive 50 plus Scores on Single Venue
GT vs RR: साई सुदर्शनने घडवला इतिहास, IPLमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा भारताचा पहिला फलंदाज

Sai Sudarshan Record: गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शनने इतिहास घडवला आहे. साई सुदर्शन उत्कृष्ट फॉर्मात असून तो जबरदस्त कामगिरी करत आहे.

GT beat RR By 58 Runs Sai Sudarshan 82 Runs Inning Prasidh Krishna 3 Wickets
GT vs RR: गुजरातचा विजयी चौकार! राजस्थानचा चतुर गोलंदाजीच्या जोरावर केला दारूण पराभव; गिलचा संघ टॉपला

GT vs RR: शानदार फॉर्मात असलेल्या गुजरात टायटन्सने आपल्या घऱच्या मैदानावर राजस्थान रॉयल्स संघाचा मोठा पराभव केला आहे.

ताज्या बातम्या