Page 28 of राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) News
Yuzvendra Chahal Instagram Chat: अकाउंट हॅक करणाऱ्याने युजवेंद्र चहलच्या खासगी चॅटचा स्क्रीनशॉटही ट्विटरवर शेअर केला आहे
राजस्थान रॉयल्सलने शेन वॉर्नला श्रद्धांजली म्हणून आजच्या अंतिम सामन्यावर आपले नाव कोरावे अशी इच्छा व्यक्त केली आहे.
शेन वॉर्नचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. वॉर्नने राजस्थान रॉयल्सला २००८ साली ट्रॉफी मिळवून दिली होती.
आज राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये आयपीएल २०२२ पर्वातील अंतिम लढत होणार आहे.
नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र राजस्थनची सुरुवात खराब झाली.
आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला फलंदाजीकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे.
राजस्थान रॉयल्स हा संघा चांगल्या स्थितीत आहेत. हा संघ १४ गुण कमवत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.
Gujarat Titans vs Punjab Kings :
सलामीचे दोन्ही फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या संजू सॅमसनने अर्धशतकी खेळी केली.
१५३ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी कोलकाताकडून बाबा इंद्रजित आणि आरॉन फिंच ही जोडी सलामीला आली.
सुरुवातीला फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सने सावध पवित्रा घेतला होता.
Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals : राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सविरोधातील सामना गमावला होता.