Page 35 of राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) News

मिशन अजिंक्य!

स्पर्धेमध्ये आतापर्यंत एकामागून एक सलग पाच विजय नोंदवत राजस्थान रॉयल्सने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.

विजयात सातत्य राखण्यासाठी राजस्थान रॉयल्स उत्सुक

एकामागून एक विजय मिळवत राजस्थान रॉयल्सने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळे विजयाची हॅट्ट्रिक साजरी केल्यानंतर सनरायझर्स हैदराबादबरोबर त्यांचा चौथा…

मुंबईचे ‘स्मिथ’ पुन्हा हरवले!

‘दैव देते, अन् कर्म नेते..’ अशी गत सध्या मुंबई इंडियन्स संघाची झाली आहे. किरॉन पोलार्ड आणि कोरे अँडरसन यांच्या झंझावाती…

अजूनही विजयाच्या प्रतीक्षेत मी..

आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सच्या पदरी पराभवच पडला असून त्यांची गाडी अजूनही रुळावर आलेली नाही. त्यामुळे मुंबईचा कर्णधार आणि संघ…

राजस्थानचा थरारक विजय

शेवटच्या चेंडूवर जिंकण्यासाठी तीन धावांची आवश्यकता असताना टीम साऊदीने अँजेलो मॅथ्यूजच्या गोलंदाजीवर चौकार खेचला आणि राजस्थानच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला.

आयुष्यातील सर्वोत्तम सामन्याचा शेवट माझ्यासाठी निराशाजनक

मुंबई इंडियन्सकडून निव्वळ धावगतीआधारे पराभूत झाल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा मार्गदर्शक राहुल द्रविड अतिशय निराश झाला होता.

चौथा कोण?

आयपीएलच्या सातव्या मोसमातील अखेरच्या सामन्यापर्यंत ‘प्ले-ऑफ’च्या अखेरच्या स्थानासाठीची चुरस कायम आहे.

राज‘स्थाना’साठी लढा!

अंतिम चौघांमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघांचा आता युद्धपातळीवर लढा सुरू आहे. प्रत्येक विजय आणि पराजयामुळे गुणतालिकेत होणाऱ्या हालचाली आणि निव्वळ धावगतीवर…

फिरकी चक्रव्यूहात राजस्थान अडकले

फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेत मुंबई इंडियन्सच्या फिरकी गोलंदाजांनी राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांची दाणादाण उडविली.

बलाढय़ राजस्थानपुढे मुंबई इंडियन्सचे आव्हान

गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या बाद फेरीत पोहोचण्याच्या आशा केव्हाच मावळल्या आहेत, परंतु राजस्थान रॉयल्सला हरवून गुणतालिकेचे समीकरण मात्र ते बिघडवू शकतात.