Trent Boult breaks Sandeep Sharma's record
SRH vs RR : ट्रेंटने हैदराबादच्या फलंदाजीचे नट-‘बोल्ट’ ढिल्ले करत रचला विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा गोलंदाज

Trent Boult Record : हैदराबादविरुद्धच्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये बोल्टने पॉवरप्लेमध्ये ३ विकेट्स घेत त्याचा सहकारी संदीप शर्माचा विक्रम मोडला. या ३…

Virat Kohli emotional post on Instagram
IPL 2024 : विराटची राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर भावनिक पोस्ट; RCB च्या चाहत्यांचे आभार मानत म्हणाला…

Virat Kohli Insta Post :आयपीएल २०२४ मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा प्रवास संपला आहे. राजस्थान रॉयल्सने एलिमिनेटरमध्ये आरसीबीचा ४ गडी राखून…

IPL 2024 Qualifier 2 RR vs SRH Live Score in Marathi
IPL 2024 Qualifier 2, RR vs SRH Highlights: हैदराबादचा संघ आयपीएल २०२४च्या फायनलमध्ये, राजस्थानचा ३६ धावांनी दारूण पराभव

RR vs SRH Live Score, IPL 2024 Qualifier 2: आयपीएल २०२४ मधील दुसरा क्वालिफायर सामना सनरायझर्स हैदराबाद जिंकला असून संघ…

Virat Kohli Angry on yash dayal bowling, virat kohli angry and throws bottle near boundry line video viral
VIDEO: यश दयालच्या गोलंदाजीवर भडकलेला विराट, बॉटल दिली फेकून; कोहलीचे रौद्र रूप पाहून खेळाडूही…

Virat Kohli Angry on Yash Dayal Viral Video: राजस्थानविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात अखेरच्या षटकांमध्ये विराटचं रौद्ररूप पाहायला मिळालं. सीमारेषेजवळ असलेला कोहली…

Anushka Sharma's tensed video went viral after RCB lost the match
RCBच्या सामन्यादरम्यान अनुष्का शर्माच्या चेहऱ्यावरचे बदलले हावभाव; व्हिडीओ व्हायरल होताच चाहते म्हणाले…

अनुष्का शर्माने काल RCB VS RRच्या सामन्याला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हजेरी लावली होती.

Glenn Maxwell Hit Dressing Room Door in Anger Video
RCBच्या पराभवानंतर मॅक्सवेलने रागात ड्रेसिंग रूमच्या दरवाज्यावर आदळला हात, गोल्डन डक-कॅच ड्रॉपमुळे चाहत्यांनी साधला निशाणा

Glenn Maxwell: पराभवानंतर आऱसीबीने ड्रेसिंग रूममधील एक व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओमध्ये मॅक्सवेल दरवाज्यावर जोरात हात मारताना दिसत आहे.

ambati rayudu Mocks virat kohlis RCB team After Their Loss In Eliminator
अंबाती रायडूने विराट कोहलीच्या RCB ला सुनावले, म्हणाला “आक्रमक सेलिब्रेशन, CSK ला हरवून तुम्ही IPL…”

RR vs RCB Eliminator : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या आयपीएलमधील पराभवानंतर रायडूने विराट कोहलीच्या संघाची खिल्ली उडवली.

RCB vs RR: पराभवानंतर अखेरचा सामना खेळलेल्या कार्तिकला विराटने दिला धीर, RCB ने खास अंदाजात दिला निरोप; VIDEO

Dinesh Kartik: भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला त्याच्या शेवटच्या आयपीएल सामन्यासह आऱसीबीने खास गार्ड ऑफ ओनर देत निरोप दिला.…

Turning Point of RCB Defeat
RCB vs RR: आरसीबीच्या पराभवाचे हे दोन चेंडू ठरले टर्निंग पॉईंट, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं?

Turning Point of RR vs RCB Elimintaor match: राजस्थान रॉयल्सविरुद्ध आरसीबीचा पराभव झाला. सामन्याच्या एका टप्प्यावर आरसीबी मजबूत स्थितीत होती.…

Virat Kohli Rocket Throw Run Out Dhruv Jurel
RCB vs RR: विराट कोहलीच्या या रॉकेट थ्रोला काय म्हणावं? सीमारेषेवरून ध्रुव जुरेलला केलं धावबाद, पाहा VIDEO

Virat Kohli Run out Dhurv Jurel Video: एलिमिनेटर सामन्यात विराट कोहलीने सीमारेषेजवळून एक थ्रो केला ज्यामुळे ध्रुव जुरेल धावबाद झाला.…

RR beat RCB BY 4 wickets,
IPL 2024: रडतखडत का होईना, राजस्थानचा आरसीबीवर विजय; क्वालिफायरमध्ये हैदराबादशी गाठ

RCB vs RR Eliminator IPL 2024: एलिमिनेटर सामन्यात आरसीबीने राजस्थानला विजयासाठी १७२ धावांचे आव्हान दिले होते. दोन्ही संघांनी विजयासाठी अटीतटीची…

Dinesh Karthik Controversial Not Out Decision
RR vs RCB: दिनेश कार्तिक आऊट? आणखी एक वादग्रस्त निर्णय; शास्त्री गावस्करांचाही दावा, पाहा VIDEO

आरसीबी वि राजस्थान संघांमध्ये एलिमिनेटर सामना खेळवला जात आहे. या सामन्यात एक वादग्रस्त निर्णय घेण्यात आली, ज्यावर मोठी चर्चा सुरू…

संबंधित बातम्या