Shimron Hetmyer
राजस्थानच्या शिमरॉन हेटमायरचा मोठा निर्णय, आयपीएल सोडून परतला मायदेशी, कारण काय?

राजस्थान रॉयल्स हा संघा चांगल्या स्थितीत आहेत. हा संघ १४ गुण कमवत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.

KKR
कोलकाता पुन्हा ट्रॅकवर! केकेआरचा सात गडी राखून दणदणीत विजय, राजस्थानचा पराभव

सलामीचे दोन्ही फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या संजू सॅमसनने अर्धशतकी खेळी केली.

AARON FINCH
भन्नाट गोलंदाजी! राजस्थानच्या कुलदीप सेनला तोड नाही, आरॉन फिंचला केलं क्लीन बोल्ड

१५३ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी कोलकाताकडून बाबा इंद्रजित आणि आरॉन फिंच ही जोडी सलामीला आली.

KKR vs RR Playing XI
IPL 2022 KKR vs RR : आज कोलकाता-राजस्थान आमनेसामने, कोणाचा होणार विजय? जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals : राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सविरोधातील सामना गमावला होता.

shane warne
राजस्थान रॉयल्स शेन वॉर्नला वाहणार श्रद्धांजली, आपल्या पहिल्या कॅप्टनसाठी सर्व खेळाडू परिधान करणार खास जर्सी

वॉर्नने १४५ कसोटी सामन्यांमध्ये ७०८ विकेट्स घेतलेल्या आहेत. तर १९४ एकदिवसीय सामन्यांत वॉर्नच्या नावावर २९३ विकेट्स आहेत.

VIDEO: कोणाचं काय तर कोणाचं काय… मैदानात ‘नो बॉल’चा वाद सुरु असताना चहल, कुलदीप काय करत होते पाहिलं का?

ऋषभ पंत आणि अंपायरमध्ये वाद सुरू झाला. याचवेळी मैदानात धावपट्टीवर राजस्थानचा गोलंदाज युजवेंद्र चहलने दिल्लीचा फलंदाज कुलदीप यादवला मान पकडून…

delhi capitals vs rajasthan royals
IPL वर करोनाचं सावट, २२ एप्रिल रोजीच्या राजस्थान-दिल्ली सामन्याबाबत घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील दिल्ली कॅपिट्लस आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांमधील सामना नियोजनानुसार पुण्यातील एमसीए स्टेडियमवर होणार होता.

संबंधित बातम्या