Rajasthan Royals young batsman Riyan Parag
7 Photos
PHOTOS : राजस्थान रॉयल्ससाठी धावांचा पाऊस पाडणाऱ्या रियान परागची नेट वर्थ किती आहे? जाणून घ्या

Riyan Parag net worth : राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज रियान परागने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ४९ चेंडूत ७७ धावांची खेळी केली. मात्र…

Kavya Maran's reaction after the win goes viral
SRH vs RR : भुवनेश्वरने हैदराबादला विजय मिळवून देताच काव्या मारनचे खास रोनाल्डो स्टाईल सेलिब्रेशन, VIDEO व्हायरल

SRH beat RR in IPL 2024 : सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारने राजस्थानच्या रोव्हमन पॉवेलला एलबीडब्ल्यू आऊट करताच हैदराबादने एका…

Rajasthan Royals vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
SRH vs RR : भुवीची कमाल; राजस्थानचा झंझावात रोखला; रोमांचक सामन्यात एका धावेने विजय

IPL 2024 SRH vs RR: सनरायझर्स हैदराबादने रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सचा एक धावेने पराभव केला. अखेरच्या चेंडूपर्यंत सामन्याचा उत्साह कायम…

Controversy over Travis Head's stumping
SRH vs RR : OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या वादग्रस्त निर्णयामुळे कुमार संगकारासह चाहतेही संतापले

SRH vs RR Match : आयपीएलच्या ५० व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने आले होते. सनरायझर्सचा…

match prediction rajasthan royals to face sunrisers hyderabad in ipl 2024
IPL 2024 : विजयी पुनरागमनाचा हैदराबादचा प्रयत्न; लयीत असलेल्या राजस्थान रॉयल्सचे आज आव्हान; हेड, अभिषेककडून अपेक्षा

राजस्थानचे ‘प्लेऑफ’मधील स्थान जवळपास निश्चित आहे. मात्र, हैदराबादला आगेकूच करायची झाल्यास चांगली कामगिरी करावी लागेल.

Virender Sehwag questions R Ashwin’s lack of wickets this season
IPL 2024 : अश्विनला २०२५ मध्ये कोणी खरेदी करणार नाही; ‘हा’ माजी भारतीय खेळाडू राजस्थानच्या ऑफस्पिनरवर संतापला

Virender Sehwag Statement : रविचंद्रन अश्विन या मोसमात विकेट घेण्यासाठी संघर्ष करत आहे त्याने आठ सामन्यांत दोन विकेट घेतल्या आहेत…

Umpire Richard Kettleborough on Sanju Samson and Team India
T20 World Cup 2024 : ‘या’ खेळाडूला जर संधी मिळाली नाही तर त्याने भारताचे नुकसान, दिग्गज अंपायरचा निवडकर्त्यांना इशारा

Umpire Richard Kettleborough : आयपीएल २०२४ मध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन ज्या प्रकारे अप्रतिम कामगिरी करत आहे. हे पाहता…

Why Rajasthan Royals not qualified for Playoffs despite having 16 points
IPL 2024: राजस्थान रॉयल्सने १६ गुण मिळवूनही प्लेऑफचे तिकीट का मिळाले नाही? काय आहे नेमकं कारण

Rajasthan Royals IPL Playoffs Qualification: लखनऊचा पराभव करत राजस्थानने गुणतालिकेत १६ अंकांचा पल्ला गाठला आहे, पण असे असले तरी अधिकृतपणे…

Sanju Samson's reaction to playoffs
IPL 2024 : “जर मी निवडकर्ता असतो तर…”, इंग्लंडचा माजी दिग्गज केविन पीटरसनचे संजू सॅमसनबाबत मोठं वक्तव्य

Kevin Pietersen : संजू सॅमसन सध्या अप्रतिम फॉर्ममध्ये आहे. लखनविरुद्धच्या सामन्यात त्याने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत राजस्थानला आठवा विजय मिळवून…

Dhruv Jurel celebrates his maiden ipl fifty with father and family
IPL 2024: ‘बाबा हे तुमच्यासाठी…’ ध्रुव जुरेलने वडिलांसोबत केलं पहिल्या अर्धशतकाचे सेलिब्रेशन, पाहा सामन्यानंतर कुटुंबासोबतचा VIDEO

Dhruv Jurel Salute Celebration for His Dad Video: राजस्थानचा युवा फलंदाज ध्रुव जुरेलने महत्त्वाच्या क्षणी संघासाठी अर्धशतकी खेळी करत विजयात…

Sanju Samson Rar Celebration after Match winning Six
LSG vs RR: विजयानंतर संजू सॅमसन पहिल्यांदाच दिसला आक्रमक; टी-२० वर्ल्डकप निवडीशी संबंध?

Sanju Samson Roar Celebration after RR Win: कर्णधार संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेलच्या जबरदस्त ११२ धावांच्या भागीदारीच्या जोरावर राजस्थानने विजय…

RR beat LSG by 7 Wickets
IPL 2024: राजस्थानचा लखनऊ सुपरजायंट्सवर ‘रॉयल’ विजय, सॅमसनची कर्णधारपदाला साजेशी खेळी

LSG vs RR Match Update: संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेलच्या भागीदारीच्या जोरावर राजस्थानने लखनऊवर विजय मिळवला.

संबंधित बातम्या