राजेश खन्ना News

Rajesh Khanna
सात वर्षे लिव्ह इन, अभिनेत्रींबरोबर अफेअर्सच्या चर्चा अन् डिंपल कपाडियांशी लग्न; राजेश खन्ना-अंजू महेंद्रूच्या लव्ह स्टोरीचा ‘असा’ झालेला शेवट

Rajesh Khanna: अंजू व तिच्या परिवारामुळे मी माझे अनेक चांगले मित्र गमावले, असे राजेश खन्ना यांनी म्हटले होते.

Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?

Shabana Azmi: वहिदा रेहमान यांनी शबाना आझमींना दिलेला ‘हा’ सल्ला; खुलासा करत शबाना आझमी म्हणाल्या…

rajesh khanna did shoot in cold
कडाक्याची थंडी, वैष्णोदेवीला पायी प्रवास अन्…; एका गाण्याच्या शूटिंगसाठी धर्मशाळेत राहिलेले सुपरस्टार राजेश खन्ना

एका मुलाखतीत शबाना आझमी यांनी ‘अवतार’ सिनेमातील एका गाण्याच्या शूटिंग दरम्यानच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत.

rishi kapoor got upset with rajesh Khanna after he proposed to dimple kapadia
डिंपल यांच्या हातात होती ऋषी कपूर यांची अंगठी; राजेश खन्नांनी प्रपोज करताना ‘ती’ अंगठी पाहिली अन्…; पुढे काय घडलं? वाचा

डिंपल कपाडिया यांच्यामुळे राजेश खन्नांवर नाराज झालेले ऋषी कपूर; सांगितलेला जुना किस्सा

Shabana Azmi and sanjjev kumar
“तुझ्याकडे थोडी प्रतिभा असती तर….”, शबाना आझमी यांनी सांगितली संजीव कुमार यांची आठवण; म्हणाल्या, “सगळ्यात भयानक…”

Shabana Azmi : शबाना आझमी सांगणार होत्या राजेश खन्ना यांचं गुपित; किस्सा सांगत म्हणाल्या…

Naseeruddin Shah criticized rajesh Khanna Twinkle Khanna Defends Her father
“तुम्ही खूप खालचा स्तर…,” नसीरुद्दीन शाह यांनी दिवंगत वडिलांचा अपमान केल्यावर भडकलेली ट्विंकल खन्ना

राजेश खन्ना यांच्या निधनानंतर काही वर्षांनी बॉलीवूडच्या नसीरुद्दीन शाहयांनी त्यांच्यावर टीका केली होती.

why rajesh khanna stopped working with yash chopra
“मला खूप काम करायला लावतात,” असं म्हणत राजेश खन्नांनी दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात काम करण्यास दिलेला नकार

‘सिलसिला’ सिनेमाचे लेखक सागर सरहदी यांनी राजेश खन्ना यांच्यासंबंधित एक किस्सा सांगितला होता.

Rajesh Khanna and Yash Chopra Professional Relationship Fell Apart
…म्हणून यश चोप्रा यांनी राजेश खन्नांसह काम करणं केलेलं कमी, ‘सिलसिला’ सिनेमाच्या लेखकाने केला होता खुलासा

‘सिलसिला’ आणि ‘कभी कभी’ या सिनेमाचे लेखक सागर सरहदी यांनी यश चोप्रा आणि राजेश खन्ना यांच्यासंबंधित एक किस्सा सांगितला होता.

rajesh khanna and aasha parekh
“त्याने मला पाहिले आणि तोंड दुसरीकडे केले”, आशा पारेख यांनी सांगितलेली राजेश खन्नांबद्दलची ‘ही’ गोष्ट; म्हणालेल्या, “मला घाबरत…”

Rajesh Khanna: आशा पारेख यांनी सांगितलेली राजेश खन्नांबद्दलची ‘ही’ गोष्ट; म्हणालेल्या, “मला घाबरत…”

Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर संपवले, तुझ्याबरोबरही तेच करू…”, सलीम खान यांनी कोणाला दिली होती ही धमकी? प्रीमियम स्टोरी

Amitabh Bachchan: “आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर संपवले, तुझ्याबरोबर तेच करू…”, सलीम खान यांनी दिलेली धमकी

Why Javed Akhtar preferred Amitabh Bachchan over Rajesh Khanna
राजेश खन्नाऐवजी अमिताभ बच्चन यांना पसंती का दिली? जावेद अख्तर यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “खुशामत करणारे…” फ्रीमियम स्टोरी

Why Javed Akhtar preferred Amitabh Bachchan over Rajesh Khanna : सलीम-जावेद या जोडीने सिनेसृष्टीतील तीन सुपरस्टार्ससह काम केलंय.

Dharmendra And Rajesh Khanna
“मद्याच्या नशेत मी रात्रभर त्याला…”, दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी सांगितलेला ‘तो’ किस्सा; म्हणाले, “राजेश खन्नाला…”

Dharmendra: दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी मद्याच्या नशेत त्यांनी काय केले होते, ही आठवण सांगितली आहे.