Page 5 of राजेश टोपे News

आरोग्य विभाग कधीही मद्यपानाला प्रोत्साहन देऊ शकत नाही, असं टोपे म्हणाले.

करोनाची ही लाट कधीपर्यंत संपुष्टात येईल, याबद्दल टोपेंनी पंढरपुरात माहिती दिली.

राज्याचा आरोग्य विभाग कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी तयार असल्याचंही म्हणाले आहेत.

भाजपाच्या आय़ुष्यात टीका करण्याशिवाय दुसरं काय आहे, संजय राऊतांनी सुनावलं

बैठकीमध्ये बोलण्याची संधी न मिळाल्यामुळे राज्याच्या मागण्या लेखी स्वरूपात पंतप्रधानांसमोर मांडल्याचं राजेश टोपे म्हणाले.

लसींच्या तुटवड्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे फोन येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वाढत्या करोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी घाबरून न जाण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे.

विरोधी पक्षांना विचारात घ्यायचंच नसतं, राज्यात केवळ मनमानी कारभार चाललाय; चंद्रकांत पाटलांची ठाकरे सरकारवर टीका

“धार्मिक स्थळांमध्ये गर्दी होत असेल तर त्याबाबही निर्णय घेऊ”

मुंबईतील रुग्णसंख्या वाढीचा आलेख वेगाने वर जात असून गुरुवारी शहरात २० हजार १८१ नवे रुग्ण आढळले

राज्यात करोना रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर निर्बंधात वाढ करण्यात येणार आहे

करोनाबाधितांसाठी असलेल्या क्वारंटाईन कालावधीमध्ये बदल करण्यात आला असून तो घटवण्यात आला आहे.