rajesh tope on corona omicron variant in maharashtra
करोनाच्या ओमिक्रोन व्हेरिएंटचा महाराष्ट्राला किती धोका? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात…!

महाराष्ट्रात करोनाच्या ओमिक्रोन व्हेरिएंटचा प्रभाव किती आहे किंवा असू शकेल? या मुद्द्यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Rajesh-Tope
दिवाळीनंतर करोनो बाधित रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता, लोकांनी काळजी घ्यावी – आरोग्यमंत्री राजेश टोपे

तिसऱ्या लाटेची सध्या शक्यता नाही, लसीकरणाबाबत केंद्राच्या मिशन ‘कवच कुंडल’ मध्ये महाराष्ट्राचा मोठा सहभाग

vaccine
राज्य सरकारनं केली ‘मिशन कवच कुंडल’ योजनेची घोषणा! आरोग्यमंत्री म्हणतात, “राज्यात दसऱ्यापर्यंत…!”

राज्यात वेगाने लसीकरण करण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी मिशन कवच कुंडलची घोषणा केली आहे.

self-discipline-matters-important-instructions-to-schools-health-minister-rajesh-tope-gst-97
स्वयंशिस्त महत्त्वाची! आरोग्यमंत्र्यांकडून शाळांना महत्त्वपूर्ण सूचना

राज्यातील शाळा पुन्हा सुरु झाल्यानंतर मंत्री राजेश टोपे यांनी शाळांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

Rajesh-Tope-4
शाळा सुरु करण्याचा निर्णय येत्या ४ दिवसात?; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले संकेत

राज्यातील शाळा आणि महाविद्यालयं सुरु करण्याचा निर्णय येत्या ४ ते ५ दिवसात होईल, असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले…

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राने नोंदवला लसीकरणात नवा विक्रम!

आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती; लसीकरणाची आतापर्यंतची ही सर्वाधिक आकडेवारी ठरली आहे.

mumbai local trains operations, mumbai local, mumbai suburban trains, coronavirus unlock 5, unlock 5 october mumbai local
Mumbai local : मुख्यमंत्री नाही म्हणाले नाहीत, तर…; लोकल प्रवासासंदर्भात टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती

राज्य सरकारनं मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यांतील निर्बंध हटवले. मात्र लोकलमधून प्रवास करण्यास सर्वसामान्यांना असलेली बंदी कायम ठेवली आहे…

Uddhav-Thackeray-Lockdown1
निर्बंध शिथिल करण्यास आरोग्य विभाग अनुकूल, आता उद्धव ठाकरेंच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष!

राज्यातील रुग्णसंख्या कमी झालेल्या भागातील करोना निर्बंध शिथिल करण्याला आरोग्य विभागाने हिरवा कंदील दिला असून अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत.

maharashtra corona, rajesh tope news
“राज्यात ऑक्सिजनअभावी एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाही, मात्र…” राजेश टोपेंनी स्पष्ट केली भूमिका

राष्ट्रीय शीत साखळी संसाधन केंद्राचे उद्घाटन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आले

संबंधित बातम्या