देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान, देशातील संगणक आणि दूरसंचार बदलाचे अर्ध्वयू म्हणून राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांची जनमानसात कायमस्वरुपी छाप पाडली आहे. राजकारणापासून दूर राहिलेल्या आणि पेशाने पायलट असलेल्या राजीव गांधी यांनी त्यांची आई आणि पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या हत्येनंतर १९८४ ला राजकारणात (Congress) प्रवेश केला.
१९८४-८९ ही पाच वर्षांची पंतप्रधान म्हणून त्यांची राजकीय कारकिर्द विविध घडांमोडींमुळे लक्षणीय राहिली. १९९१ ला लोकसभा प्रचारादरम्यान ‘लिट्टे’ या दहशतवादी संघटनेच्या आत्मघातकी हल्ल्यांत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.Read More
Nehru-Gandhis Parliamentary journey: प्रियांका गांधी वाड्रा यांचा केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून विजय झाल्यानंतर त्या भाऊ राहुल गांधी आणि सोनिया गांधींसह…
विरोधक काँग्रेसवर नेहमी घराणेशाहीचे आरोप करतात. त्याचबरोबर काँग्रेसने मागील दोन्ही लोकसभा निवडणुका गमावल्यानंतर यंदा तिसऱ्या निवडणुकीत पराभूत झालs तर नेहरू-गांधी…
निवडणुकीच्या मध्यावरच राजीव गांधी यांचा मृत्यू झाल्याने आता पंतप्रधान कोण होणार, असा यक्षप्रश्न काँग्रेससमोर होता. राजीव गांधींच्या मृत्यूच्या काही दिवसांनंतर…
बऱ्याच सस्पेन्सनंतर अखेर काँग्रेसने शुक्रवारी (३ मे) उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेली या नेहरू-गांधी घराण्याच्या पारंपरिक जागांवरून उमेदवारांच्या नावांची घोषणा…