राजीव गांधी Photos

देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान, देशातील संगणक आणि दूरसंचार बदलाचे अर्ध्वयू म्हणून राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांची जनमानसात कायमस्वरुपी छाप पाडली आहे. राजकारणापासून दूर राहिलेल्या आणि पेशाने पायलट असलेल्या राजीव गांधी यांनी त्यांची आई आणि पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या हत्येनंतर १९८४ ला राजकारणात (Congress) प्रवेश केला.

१९८४-८९ ही पाच वर्षांची पंतप्रधान म्हणून त्यांची राजकीय कारकिर्द विविध घडांमोडींमुळे लक्षणीय राहिली. १९९१ ला लोकसभा प्रचारादरम्यान ‘लिट्टे’ या दहशतवादी संघटनेच्या आत्मघातकी हल्ल्यांत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.Read More
Rajiv Gandhi assassination 1991
9 Photos
माजी पंतप्रधान राजीव गांधी जयंती: मुसळधार पावसात सुपुत्र राहुल गांधींनी वाहिली श्रद्धांजली; पीएम मोदींनीही काढली आठवण

Rajiv Gandhi 80th Jayanti: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त राहुल गांधी यांनी आज मुसळधार पावसात वीर भूमी…

rajiv Gandhi birth anniversary
11 Photos
दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज ७८ वी जयंती, काँग्रेस नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

काँग्रेस नेत्यांकडून दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना श्रद्धांजली अर्पण

political leaders who were assassinated in world
13 Photos
Photos शिंझो आबे यांच्यासारखीच ‘या’ नेत्यांचीही करण्यात आली होती हत्या; काहींचा गोळीने तर काहींचा आत्मघाती हल्ल्यात झाला होता मृत्यू

जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर जगाला मोठा धक्का बसला आहे. मात्र, शिंझो…