राजनाथ सिंह

राजनाथ सिंह

भारतीय जनता पार्टी
जन्म तारीख 10 Jul 1951
वय 73 Years
जन्म ठिकाण भभौरा, उत्तर प्रदेश
राजनाथ सिंह यांचे चरित्र

राजनाथ सिंह हे भारतीय राजकारणी असून ते भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहे. तसेच ते देशाचे संरक्षणमंत्री देखील आहेत. राजनाथ सिंह यांचा जन्म १० जुलै १९५१ रोजी उत्तर प्रदेशातील भभौरा येथे झाला. त्यांनी भौतिकशास्त्रात पदव्यूत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. राजनाथ सिंह यांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून केली होती. ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षदेखील राहिलेले आहेत.

Read More
राजनाथ सिंह यांचे वैयक्तिक जीवन
वडील
राम बदन सिंह
आई
सावित्री सिंह
शिक्षण
एम.एस.सी. फिजिक्स
व्यवसाय
राजकीय नेते

राजनाथ सिंह न्यूज

नाशिकमधील अग्निविरांच्या मृत्यूवर राहुल गांधींची प्रतिक्रिया ( फोटो - लोकसत्ता ग्राफीक्स टीम )
Rahul Gandhi : नाशिकमधील अग्निविरांच्या मृत्यूनंतर राहुल गांधींचे मोदी सरकारला तीन प्रश्न; म्हणाले…

विरोधकांकडून पुन्हा एकदा अग्निपथ योजनेवरून केंद्रातील मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जातो आहे. लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधीही या योजनेवरून मोदी सरकारला तीन प्रश्न विचारले आहेत.

राजनाथ सिंह यांची पाकिस्तानवर टीका (Photo - PTI)
“…तर भारताने पाकिस्तानला आयएमएफपेक्षा जास्त पैसा दिला असता”; राजनाथ सिंह यांचे विधान चर्चेत!

गुरेज येथील प्रचारसभेत बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा उल्लेख करत मोठं विधान केलं आहे.

राजनाथ सिंह यांची पाकिस्तानवर टीका (Photo - PTI)
Defence Minister Rajnath Singh: “तुम्ही आमचे आहात, पाकिस्तान तुम्हाला…”, पीओकेमधील नागरिकांना राजनाथ सिंहाचे भारतात येण्याचे आवाहन

Rajnath Singh urges PoK: भाजपाचे सरकार स्थापन करण्यात हातभार लावा, आम्ही इथे विकास करून दाखवू, असे आवाहन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले.

राजनाथ सिंग यांनी लष्कराला दिला इशारा (फोटो - संग्रहित छायाचित्र)
Rajnath Singh : “सशस्त्र दलांनी युद्धासाठी तयार राहावं”, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून सतर्कतेचा इशारा!

Rajnath Singh : सध्या सुरू असलेल्या जागतिक संघर्षांचा संदर्भ देत संरक्षण मंत्र्यांना इशारा दिला आहे.

विश्लेषण: संरक्षण सामग्री निर्यातीत लक्षणीय वाढ? निर्यात कशी वाढतेय? (File Photo)
विश्लेषण: संरक्षण सामग्री निर्यातीत लक्षणीय वाढ? निर्यात कशी वाढतेय?

लष्करी सामग्रीवरील परकीय अवलंबित्व कमी करतानाच निर्यात वाढविण्यासाठी भारताने काही वर्षांपासून राबविलेल्या धोरणाचे सकारात्मक परिणाम पुढे येत आहेत.

देशाचे रक्षामंत्री राजनाथ सिंह २३ ऑगस्टपासून चार दिवसीय अमेरिका दौर्‍यावर होते. (छायाचित्र-पीटीआय)
भारत आणि अमेरिकेने संरक्षण करारावर केली स्वाक्षरी; काय आहेत दोन नवीन करार? याचा भारताला कसा फायदा होणार?

US-India agreements देशाचे रक्षामंत्री राजनाथ सिंह २३ ऑगस्टपासून चार दिवसीय अमेरिका दौर्‍यावर होते. या दौर्‍यादरम्यान दोन्ही देशांमध्ये महत्त्वाच्या करारावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (संग्रहित छायाचित्र)
भाजपा-संघामध्ये तब्बल पाच तासांची बैठक; नव्या अध्यक्षाच्या निवडीबरोबरच ‘या’ विषयावर झाली खलबतं

संघ आणि भाजपामधील सहसंबंध दुरावल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक फारच महत्त्वाची मानली जात आहे.

बजेटमध्ये सगळ्यात जास्त निधी कोणत्या खात्याला मिळाला?, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
Union Budget 2024 : बजेटमध्ये सगळ्यात जास्त निधी कोणत्या खात्याला मिळाला? तब्बल ६.२१ लाख कोटींची तरतूद

अर्थसंकल्पामधून सर्वात जास्त निधीची तरतूद ही भारताच्या संरक्षण खात्यासाठी करण्यात आली आहे.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची पंतप्रधान मोदींवर टीका.
“गडकरी हसत नाहीत, राजनाथ सिंह बोलत नाहीत, कारण मोदीजी…”, राहुल गांधींनी खोचक टीका करताच…

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज राज्यपालांच्या अभिभाषणावर भाषण करत असताना केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली.

पुणे विमानतळाच्या धावपट्टी विस्ताराला गती! केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उचलली पावले (छायाचित्र - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
पुणे विमानतळाच्या धावपट्टी विस्ताराला गती! केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उचलली पावले

विमानतळाचे संयुक्त सर्वेक्षण करण्यास परवानगी देऊन धावपट्टी विस्ताराची शक्यता तपासण्यासाठी हवाई दलाला सूचना कराव्यात, अशी विनंती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना मोहोळ यांनी पत्राद्वारे केली आहे.

संबंधित बातम्या