Page 11 of राजनाथ सिंह News
राजनाथ सिंह यांचा लोकसभेत आरोप; तत्कालीन यूपीए सरकारवर टीका
राज्यसभेमध्ये विरोधकांनी रामशंकर कथेरिया यांच्या भाषणाचा मुद्दा उपस्थित केला.
केंद्रीय गृहमंत्र्यांचा दावा; विरोधी पक्षांकडून पुराव्यांची मागणी
सर्व देशाने त्याविरोधात एकत्र येणे आवश्यक आहे.
देशविरोधी घोषणाबाजी करून देशाच्या एकतेला आव्हान देण्याचा प्रयत्न करणाऱयांना कदापिही माफ केले जाणार नाही
काही देश दहशतवादाचा वापर परराष्ट्र धोरणातील चाल म्हणून करतात
धर्मगुरूंनी या वेळी गृहमंत्र्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले
पठाणकोट आणि जम्मू हल्ल्यांत साधम्र्य : एनआयए
सिंह यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, पाकिस्तान सरकारने ठोस कारवाईचे आश्वासन दिले आहे.
सिंह म्हणाले, पोलीस दलात महिलांना पुरेसे प्रतिनिधित्व नसल्याचे मला मान्य आहे.
आम्हाला पाकिस्तानच नव्हे तर शेजारच्या सर्व देशांशी चांगले संबंध ठेवायचे आहेत.
देशातील कट्टरतावाद, दहशतवाद आणि माओवादी कारवायांना आळा घालण्यात सरकारला मोठय़ा प्रमाणात यश आले