दहशतवादी कारवायांना आळा घालण्यात यश! देशातील कट्टरतावाद, दहशतवाद आणि माओवादी कारवायांना आळा घालण्यात सरकारला मोठय़ा प्रमाणात यश आले By पीटीआयDecember 29, 2015 03:34 IST
अपघातांत केवळ जवानच कसे मरतात? जुनी विमाने वापरून जवानांचे आयुष्य का धोक्यात लोटण्यात येते? By पीटीआयUpdated: December 24, 2015 11:02 IST
राजनाथ सिंह यांच्या दूरध्वनीनंतर महावीरांची मूर्ती सापडली मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मूर्ती सापडवल्याबद्दल बिहार पोलिसांचे कौतुक केले आहे. By पीटीआयDecember 7, 2015 02:20 IST
असहिष्णुता वाढल्याच्या दाव्याचे राजनाथ सिंह यांच्याकडून खंडन देशातील सलोख्याचे वातावरण बिघडवू पाहणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली. By एक्स्प्रेस वृत्तसेवाDecember 2, 2015 04:29 IST
असहिष्णुतेचा बनाव रचून सरकारला बदनाम करण्याचा कट – राजनाथ सिंह पुरस्कार परत केलेल्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, असेही आवाहनही राजनाथ सिंह यांनी केले. By विश्वनाथ गरुडDecember 1, 2015 18:43 IST
गृहमंत्र्यांच्या कथित वक्तव्याचे लोकसभेत पडसाद! सलीम यांनी ‘आऊटलूक’चा संदर्भ देऊन केलेल्या आरोपांना भाजप खासदारांनी जोरदार आक्षेप घेतला Updated: December 1, 2015 11:10 IST
राजनाथ सिंहांवरील ‘तो’ आरोप कामकाजातून वगळला नियम ३५३ अंतर्गत नोटिस न देता थेट आरोप केल्यामुळे तो कामकाजातून वगळण्यात आला. By विश्वनाथ गरुडUpdated: November 30, 2015 18:09 IST
धर्मनिरपेक्ष शब्दाचा वापर थांबवा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा पुढे करून प्रत्युत्तर दिले आहे. Updated: November 27, 2015 11:07 IST
उपेक्षा होऊनही डॉ. आंबेडकरांनी कधीही देश सोडण्याची भाषा केली नाही- राजनाथ सिंह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अपमान सहन करावा लागला By मोरेश्वर येरमUpdated: November 26, 2015 12:36 IST
बिहारमधील पराभवाला मोदी जबाबदार नाहीत- राजनाथ सिंह केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी इतर भाजप नेत्यांच्या वक्तव्याचीच री ओढली By मोरेश्वर येरमNovember 10, 2015 19:39 IST
सायबर गुन्हे देशासमोरील मोठे आव्हान -राजनाथ सिंग ग्राऊंड झिरो समीट-२०१५ या सुरक्षाविषयक चर्चासत्राच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. By पीटीआयNovember 6, 2015 02:37 IST
काळजीपूर्वक वक्तव्य करा, राजनाथ यांनी वाचाळवीरांना फटकारले केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी आपल्या केंद्रीय सहकाऱयांना बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी फटकारले. By मोरेश्वर येरमOctober 23, 2015 13:21 IST
Video: सेल्फीच्या नादात वयोवृद्ध चाहत्याने काजोलच्या पायावर दिला पाय अन् मग अभिनेत्रीने…; पाहा व्हिडीओ