दहशतवाद्यांकडून भारताच्या आर्थिक सुरक्षेला धोका- आयबी

अफगाणिस्तानातून येत्या काही दिवसांत नाटो फौजा माघारी परतणार असल्यामुळे, भारतात दहशतवादी कारवायांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

‘त्या’ वक्तव्यांचा भारत-पाक संबंधांवर परिणाम नाही – राजनाथ

कराचीतील विमानतळावर हल्ल्याबाबत पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी नरेंद्र मोदी सरकारवर केलेल्या टीकेचा भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंधांवर वाईट परिणाम होणार नाही, असे केंद्रीय…

मुंडेंच्या अपघाताची सीबीआय चौकशी करण्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे आदेश

दिवंगत केंद्रीय मंत्री व भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे देण्यात आले आहेत.

अडवाणी, राजनाथ, सुषमा परळीतून तातडीने दिल्लीकडे

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यसंस्कारास उपस्थित राहण्यासाठी आलेले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, परराष्ट्रमंत्री…

‘अंतर्गत सुरक्षेसाठी ‘आऊट ऑफ बॉक्स’ काय करता येईल?’

गृहमंत्री पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर राजनाथ सिंह यांनी पहिल्यांदाच अंतर्गत सुरक्षा सांभाळणाऱया विविध दलांच्या प्रमुखांची बैठक घेतली.

नवोदित मंत्र्यांचे अधिकारी पंतप्रधानच निवडणार

पहिल्यांदाच मंत्री होणाऱ्यांना आपल्या मंत्रालयात अधिकाऱ्यांची भरती करताना पंतप्रधान कार्यालयाची संमती घ्यावी लागणार आह़े यामध्ये विशेषत: संयुक्त सचिवपदावरील अधिकाऱ्यांचा समावेश…

नव्या गृहमंत्र्यांचे अंतर्गत सुरक्षेला प्राधान्य

काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचे गडगडल्यानंतर भाजपच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या रालोआ सरकारची प्रतीके बदलली आहेत.

भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?

राजनाथ सिंह यांनी केंद्रीय गृहखात्याची सुत्रे हाती घेतल्यानंतर, आता भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष नेमण्याच्या हालचालींना दिल्लीत वेग आला आहे. यासंदर्भात…

मंत्रिमंडळातील समावेशाच्या दृष्टीने दिल्लीमध्ये गाठी-भेटींना वेग

दिल्लीमध्ये येत्या सोमवारी होणाऱ्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीनंतर एनडीए सरकार केंद्रातील कारभाराची सुत्रे हाती घेईल. याच पार्श्वभूमीवर नव्या मंत्रिमंडळात समावेश होण्याच्या दृष्टीने…

‘यस ही विल’- राजनाथ सिंहांची घोषणा

संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची संसदीय नेतेपदी निवड झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे(भाजप) अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी मोदींवर…

राजनाथ सिंह आणि संघाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबते

लोकसभा निवडणुकांचा नववा टप्पा आज, सोमवारी पार पडत असतानाच येथील झंडेवाला परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात भाजप नेत्यांचा राबता सुरू…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या