Manipur mla meet rajnath singh
Manipur Violence : मैतेई गटाच्या आमदारांची दिल्लीकडे धाव; प्रादेशिक एकात्मता कायम ठेवण्याची केली मागणी

मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी-झुमी या आदिवासी जमातीमध्ये एक महिन्याहून अधिक काळ संघर्ष सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपाच्या आमदारांनी दिल्लीत…

Narendra Modi Maldiv visit
मालदीवमध्ये राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथ; भारतासाठी ही निवडणूक का महत्त्वाची?

मालदीवमध्ये सप्टेंबर महिन्यात होत असलेली निवडणूक मालदीव आणि शेजारी राष्ट्रांसाठी महत्त्वाची आहेच. त्याशिवाय भारताने मालदीवमध्ये अनेक प्रकल्पात गुंतवणूक केली असल्यामुळे…

minister defence rajnath singh new challenges pune
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, ‘पृष्ठभाग आणि हवाई युद्धाबरोबर आता ‘ही’ आव्हाने…

‘डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी’च्या (डाएट) पदवीप्रदान कार्यक्रमात राजनाथ सिंह बोलत होते.

Rajnath Singh
“हलदी घाट असो वा गलवान, भारत कधीच झुकला नाही”; छत्रपती संभाजीनगरातून राजनाथ सिंह गरजले

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संभाजीनगर येथील एका कार्यक्रात भाषण केलं.

rajnath shingh
दहशतवादाच्या समर्थकांवर दायित्व निश्चित करणे आवश्यक; ‘एससीओ’च्या बैठकीत राजनाथ सिंह यांची भूमिका

दहशतवादाचा सामूहिकपणे निपटारा करणे आणि दहशतवादाच्या समर्थकांवर त्याचे उत्तरदायित्व निश्चित करणे आवश्यक आहे असे परखड मत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी…

rajnath shingh
चीनच्या घुसखोरीने कराराचा भंग; राजनाथ सिंह यांनी चिनी संरक्षणमंत्र्यांना खडसावले

चीनकडून सीमेवरील करारांचे सातत्याने होत असलेले उल्लंघन म्हणजे दोन देशांमधील संबंधांचा पाया खिळखिळा करणे आहे, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह…

mumbai, defence establishment, redevelopment, planning, authority, circular, projects, redevelopment, defence, atul, bhatkhalkar, bjp, minster, defence, rajnath, singh
जुने परिपत्रक लागू असूनही संरक्षण आस्थापनांभोवती पुनर्विकास पुन्हा ठप्प! नियोजन प्राधिकरणामध्ये संदिग्धता

संरक्षण आस्थापनांभोवती पुनर्विकास व्हावा, असे वाटत असेल तर केवळ मर्यादा ५० वरून १० मीटर इतकी करावी व २३ डिसेंबरचे परिपत्रक…

india exported military hardware
लष्करी सामुग्री निर्यातीत विक्रमी वाढ; संरक्षण क्षेत्रांत सुधारणांचे चांगले परिणाम : नरेंद्र मोदी

मोदींच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली संरक्षण क्षेत्रात आपण करत असलेली निर्यात अत्यंत वेगाने वाढत आहे,

Defense Minister Rajnath Singh
पुणे : संरक्षण क्षेत्रातील निर्यात २०२६ पर्यंत ३५ ते ४० हजार कोटींवर; संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचा विश्वास

सिम्बायोसिसतर्फे आयोजित फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ स्मृती व्याख्यानात ‘राष्ट्र उभारणीत तरुणांचे योगदान’ या विषयावर राजनाथ सिंह बोलत होते.

dv rajnath singh aero india
संरक्षण क्षेत्रातील ७५ टक्के खरेदी देशांतर्गत, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची घोषणा

निरनिराळी शस्त्रे व इतर लष्करी साहित्य यांच्या देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.

dv pulwama attack jawan
‘पुलवामा हल्ल्यातील जवानांचे बलिदान देश विसरणार नाही’, स्मृतिदिनी मोदी, शहा, राजनाथ सिंह यांची श्रद्धांजली

‘सीआरपीएफ’च्या ताफ्यात १४ फेब्रुवारी २०१९ रोजी वाहन घुसवून, दहशतवाद्यांनी आत्मघाती स्फोट घडवला होता.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या