राजू शेट्टी

राजू शेट्टी माजी खासदार असून स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून विविधी शेतीविषयक प्रश्नांवर आक्रमक भूमिकेसाठी ते महाराष्ट्रात ओळखले जातात. पश्चिम महाराष्ट्रातील ऊस शेतकरी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी अनेक आंदोलनं केली आहेत. ते महाराष्ट्रातील आघाडीचे आक्रमक शेतकरी नेते आहेत.
राजू शेट्टी यांचा जन्म १ जून १९६७ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे झाला. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आपल्या राजकारणाला सुरुवात केली. ते पहिल्यांच निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जिंकले. नंतर त्यांनी शिरोळ मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढली आणि राजेंद्र पाटील आणि रजनी मगदूम यांचा पराभव करून आमदार झाले.
ऑक्टोबर २००९ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार निवेदिता माने यांना ९५ हजार ६० मतांनी पराभव केला आणि खासदार झाले.
Read More
pune raju shetti
“सध्याचे राज्यकर्ते आमच्याशी औरंगजेबापेक्षा वाईट वागतात”, राजू शेट्टी यांची टीका

ऊस उत्पादकांना उसाची रास्त आणि किफायतशीर रक्कम (एफआरपी) एकरकमी द्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Raju Shetty case verdict news in marathi
राजू शेट्टी दोन खटल्यात निर्दोष मुक्त

२०१९ सालच्या लोकसभा निवडणूक प्रचारावेळी जातीयवादी वादग्रस्त विधान करून आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी राजू शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

Swabhimani Shetkari Sanghatana raju shetti agitation Ankali toll plaza kolhapur quadruple compensation for land acquisition the National Highways
रत्नागिरी – नागपूर महामार्गावर आंदोलन करणाऱ्यांची धरपकड; महिला, राजू शेट्टी ताब्यात

मुख्यमंत्र्यांशी बैठक होऊन सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन करण्यात येणार आहे. – राजू शेट्टी

Raju Shetty statement regarding Shakti Peeth
मुठभरांच्या कोटकल्याणासाठी शक्तीपीठचा घाट; राजू शेट्टी

मूठभर लोकांचे कोटकल्याण करण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला असून याला विरोध करण्यासाठी १२ मार्च रोजी मुंबईत आंदोलन करण्यात येणार असल्याचे…

Raju Shetty warns of protest in front of Agriculture Minister house |… अन्यथा कृषिमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन - राजू शेट्टी यांचा इशारा ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता
… अन्यथा कृषिमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन – राजू शेट्टी यांचा इशारा

राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची भिकाऱ्याबरोबर तुलना करण्यापेक्षा कांद्याचे निर्यातशुल्क हटविण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा.

raju shetti
“लाडकी बहीण योजना म्हणजे मतदारांना सरकारी पैशाने दिलेली लाच”, राजू शेट्टी यांची टीका

लाडकी बहिण योजना ही सरकारच्या पैशातून मतदारांना दिलेली लाच असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केला आहे.

ऊस तोडणी मुकादमांवर कारवाई बाबत बैठक; राजू शेट्टी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

गेल्या वर्षभरामध्ये राज्यात सुमारे २ हजारहून अधिक ऊस वाहतूकदारांच्या तक्रारीवरून आर्थिक फसवणूक केलेल्या ऊस तोडणी मुकादमांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत

vaibhav kamble criticize raju shetty for denied assembly election ticket
राजू शेट्टी यांच्या राजकारणाला ओहोटी

सलग दोन लोकसभा निवडणुकीत पराभव, जिवाभावाच्या सहकाऱ्यांनी संघटनेला ठोकलेला रामराम यामुळे प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यावर यावेळी राजू शेट्टी हे तिसऱ्या…

raju shetti
कोल्हापूर: राजू शेट्टी यांनी चळवळीचा बाजार मांडला, जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांची टीका

स्वाभिमानी शेतकरी पक्षाकडून वैभव कांबळे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी हेही उपस्थित होते.

raju shetti, sugarcane farmers, jaysingpur,
उसाला ३७०० रुपये उचल द्यावी; ‘स्वाभिमानी’च्या परिषदेत मागणी

जयसिंगपूर येथे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २३ वी ऊस परिषद झाली. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी या मागणीचा…

sharad pawar pm narendra modi (1)
“आमची झोप उडाली आहे, भयंकर अस्वस्थ आहोत”, शरद पवारांची मिश्किल टिप्पणी; तिसऱ्या आघाडीचा केला उल्लेख!

शरद पवार म्हणाले, “अजून कशाचा काही पत्ता नाही, निवडणुकाही झाल्या नाहीत आणि आजच मुख्यमंत्रीपदाची चर्चा चालू आहे. अजून निवडणुका व्हायच्या…

संबंधित बातम्या