राजू शेट्टी News

राजू शेट्टी माजी खासदार असून स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून विविधी शेतीविषयक प्रश्नांवर आक्रमक भूमिकेसाठी ते महाराष्ट्रात ओळखले जातात. पश्चिम महाराष्ट्रातील ऊस शेतकरी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी अनेक आंदोलनं केली आहेत. ते महाराष्ट्रातील आघाडीचे आक्रमक शेतकरी नेते आहेत.
राजू शेट्टी यांचा जन्म १ जून १९६७ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे झाला. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आपल्या राजकारणाला सुरुवात केली. ते पहिल्यांच निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जिंकले. नंतर त्यांनी शिरोळ मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढली आणि राजेंद्र पाटील आणि रजनी मगदूम यांचा पराभव करून आमदार झाले.
ऑक्टोबर २००९ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार निवेदिता माने यांना ९५ हजार ६० मतांनी पराभव केला आणि खासदार झाले.
Read More
vaibhav kamble criticize raju shetty for denied assembly election ticket
राजू शेट्टी यांच्या राजकारणाला ओहोटी

सलग दोन लोकसभा निवडणुकीत पराभव, जिवाभावाच्या सहकाऱ्यांनी संघटनेला ठोकलेला रामराम यामुळे प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यावर यावेळी राजू शेट्टी हे तिसऱ्या…

raju shetti
कोल्हापूर: राजू शेट्टी यांनी चळवळीचा बाजार मांडला, जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांची टीका

स्वाभिमानी शेतकरी पक्षाकडून वैभव कांबळे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी हेही उपस्थित होते.

raju shetti, sugarcane farmers, jaysingpur,
उसाला ३७०० रुपये उचल द्यावी; ‘स्वाभिमानी’च्या परिषदेत मागणी

जयसिंगपूर येथे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २३ वी ऊस परिषद झाली. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी या मागणीचा…

sharad pawar pm narendra modi (1)
“आमची झोप उडाली आहे, भयंकर अस्वस्थ आहोत”, शरद पवारांची मिश्किल टिप्पणी; तिसऱ्या आघाडीचा केला उल्लेख!

शरद पवार म्हणाले, “अजून कशाचा काही पत्ता नाही, निवडणुकाही झाल्या नाहीत आणि आजच मुख्यमंत्रीपदाची चर्चा चालू आहे. अजून निवडणुका व्हायच्या…

mhada lottery ex mp raju shetty bigg boss winner vishal nikam name among applicant
म्हाडा सोडतीसाठी एक लाखाहून अधिक अर्जदार पात्र; माजी खासदार राजू शेट्टी, ‘बिग बॉस’ विजेता विशाल निकम यांचे अर्ज

मुंबई मंडळाच्या प्रारुप यादीनुसार लोकप्रतिनिधी आणि कलाकारांनी मोठ्या संख्येने अर्ज भरले आहेत.

farmer leader raju shetty slam bjp over corruption issues in buldhana
राजू शेट्टी म्हणाले; महाराष्ट्र भाजपला आंदण दिलेला नाही; काचेच्या घरात राहणाऱ्यांनी…या शेतकरी नेत्याने थेटच….

मी मागील सन २०१५  पासून सातत्याने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आवाज बुलंद केला, त्यांच्या विचारसरणी आणि धोरणांना विरोध केला आहे.

Raju Shetti On Maha Vikas Aghadi and Mahayuti
Raju Shetti : महाविकास आघाडी आणि महायुतीसंदर्भात राजू शेट्टींचा मोठा दावा; म्हणाले, “शेवटपर्यंत एकसंध…”

Raju Shetti On Maha Vikas Aghadi and Mahayuti: स्वाभिमानी शेतकरी संघटनेते नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी मोठा दावा केला…

raju shetti reliance jio marathi news
टेलिकॉम कंपन्यांकडून ३५० कोटींची जीबी डेटा फसवणूक; राजू शेट्टी यांचा खळबळजनक आरोप

जीबी डेटा मध्ये ३०० ते ३५० कोटींची फसवणूक केली जाते असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी…

Sadabhau Khot On Raju Shetti
“स्वतःच्या अहंकारामुळे संघटनेला ग्रहण”, सदाभाऊ खोत यांची राजू शेट्टी यांच्यावर टीका

रविकांत तुपकर यांना संघटनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यामुळे राजू शेट्टी यांच्यावर टीका होत आहे.

Kolhapur, Ravikant Tupkar, Swabhimani Shetkari Sanghathana, Raju Shetti, political conflict, Lok Sabha elections, Sharad Joshi, western Maharashtra, Zilla Parishad, MLA, MP, Vidarbha, Marathwada, state executive meeting, Jalinder Patil,
राजू शेट्टी – रविकांत तुपकर यांच्या वाटा वेगळ्या

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दीर्घकाळ निभावलेले, फर्डे वक्ते रविकांत तुपकर यांना संघटनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय संघटनेने…