Page 12 of राजू शेट्टी News

raju shetti ravikant tupkar (1)
रविकांत तुपकरांच्या पाठीमागे भाजपाचा हात? स्वाभिमानी हायजॅक करण्याचा प्रयत्न? राजू शेट्टी ठणकावून म्हणाले…

“पुण्यात ८ ऑगस्टला शिस्तपालन समितीची बैठक बोलावण्यात आली आहे, तेव्हा…”, असेही राजू शेट्टी यांनी म्हटलं.

Raju Shetti Mahadev Jankar
“महादेव जानकरांची NDA मध्ये कुचंबना, त्यामुळे…”; राजू शेट्टींचं सूचक वक्तव्य

माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी म्हणाले की, महादेव जानकरांची एनडीएत मोठी कुचंबना होत आहे.

Raju SHetti
महायुती किंवा महाविकास आघाडीत जाणार का? राजू शेट्टी म्हणाले…

राजू शेट्टी म्हणाले, सरकार कोणाचंही असो, आम्ही छोटे पक्ष चळवळीच्या माध्यमातून जे प्रश्न मांडतोय, त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केलं जात आहे.

raju shetti ravikant tupkar
स्वाभिमानीवर दावा करणार का? भाजपात जाणार का? राजू शेट्टींना लक्ष्य करत रविकांत तुपकर म्हणाले…

“अनेक वर्षापासून मला संघटनेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न होत आहे”, असेही तुपकर यांनी सांगितलं.

ravikant tupkar express displeasure on raju shetty for claiming on swabhimani Shetkari sanghatana
बुलढाणा : ‘‘नेत्यांनीच पंख छाटणे दुर्दैवी” रविकांत तुपकर यांचा राजू शेट्टींवर अप्रत्यक्ष निशाणा, म्हणाले “फितुरांच्या खांद्यावर…”

संघटनेच्या येथील संपर्क कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत तुपकर व नेते राजू शेट्टी यांच्यातील वाढत्या अंतर वा दुराव्याच्या चर्चावर शिक्कामोर्तब झाले.

raju shetty withdraw starve agitation
“महिलांवरील अन्यायास प्राणपणाने विरोध करू”, राजू शेट्टींकडून अन्नत्याग आंदोलन मागे

या आंदोलनाच्या तिसर्‍या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून महात्मा गांधी पुतळा मार्गावर कॅण्डल मार्च काढण्यात आला.

Raju Shetty three-day hunger strike
Manipur Voilence : मणिपूर अत्याचार निषेधार्थ राजू शेट्टी यांच्या तीन दिवसीय अन्नत्याग आंदोलनास सुरुवात

राजू शेट्टी यांनी देशभरात महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात कोणतीच ठोस कारवाई होत नसल्याने इचलकरंजी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ  तीन दिवस अन्नत्याग…

raju shetty
नाशिक: रायगडमधील दुर्घटनेला सरकारी अनास्था जबाबदार , राजू शेट्टी यांचे टिकास्त्र

इर्शाळवाडी दुर्घटनेला सरकारचे धोरण आणि अनास्था जबाबदार असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केला आहे.

raju shetti
गायरान जमिनीवरील अतिक्रमणप्रश्नी प्रागतिक पक्षांचा बुधवारी मुंबईत विशाल मोर्चा; राजू शेट्टी यांची माहिती

गायरान, गावठाण व वन विभागातील जमिनीवरील अतिक्रमणे कायम कराव्यात, या मागणीसाठी १९ जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदान ते विधानभवन असा…

Narendra Modi RAju Shetty
“सबका साथ, सबका विकासच्या नावाखाली आमची…”, राजू शेट्टींचा भाजपावर संताप, म्हणाले, “त्यांचं गुजरात मॉडेल…”

माजी खासदार राजू शेट्टी यांनी भाजपाबरोबर केलेल्या आघाडीबद्दल खंत व्यक्त केली.

Raju SHetty KCR
“चंद्रशेखर रावांकडून राजू शेट्टींना मुख्यमंत्रीपदाची ऑफर…”, काय झालं पुढे…

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती हा पक्ष महाराष्ट्रात पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे.

Kolhapur District Bank, Raj Shetty, agitation, police
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या धसक्याने कोल्हापूर जिल्हा बँकेला पोलीस छावणीचे स्वरूप

शिरोळ तालुक्यातील प्राथमिक सेवा संस्थेला कर्जपुरवठा दाखला देणार नसाल तर हल्लाबोल आंदोलनाचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.