एफआरपी अदा न करणाऱ्या साखर कारखान्याविरुद्ध जप्तीची कारवाई करावी; राजू शेट्टी यांची साखर आयुक्तांकडे मागणी ऊस दर नियंत्रण समिती अस्तित्वात नसल्याने गेल्या दोन वर्षापासून शेतक-याला उर्वरीत हप्त्यापासून वंचित रहावे लागत आहे, By लोकसत्ता टीमMarch 28, 2023 20:21 IST
शेतकरी चळवळीतील दोन खंदे शिलेदार एकत्र येणार? शुध्द पाणी, हवा आणि अन्न मिळावे या मागणीसाठी शेतकरी चळवळीतील दोन खंदे शिलेदार राजू शेट्टी आणि रघुनाथदादा पाटील हे एकत्र… By दिगंबर शिंदेMarch 26, 2023 14:28 IST
“लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार, कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे”; राजू शेट्टींनी प्रचाराचे रणशिंग फुंकले आगामी लोकसभेच्या निवडणुकी स्वतंत्रपणे लढताना पूर्ण तयारीने उतरणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच तयारीला लागावे, असे राजू शेट्टी म्हणाले. By लोकसत्ता टीमUpdated: March 21, 2023 17:44 IST
पुणे : कृष्णा नदीतील दूषित पाण्यामुळे मासे मृत्यूचे प्रकरणी राजू शेट्टींची राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणात याचिका कृष्णा नदीपात्रात गेल्या काही दिवसापासून औद्योगिक वसाहत, साखर कारखान्यातून मळी मिश्रित पाणी विना प्रक्रिया सोडले जात आहे. By लोकसत्ता टीमMarch 14, 2023 15:41 IST
Maharashtra Budget : राज्य सरकारचे बजेट म्हणजे चाट मसाला – राजू शेट्टी आमचे अर्थमंत्री आम्हांला केवळ ६ हजार रूपये देतात म्हणजे अजून १० हजार रूपये शेतकरी तोट्या मध्ये गेलेला आहे. By दयानंद लिपारेUpdated: March 9, 2023 19:00 IST
कोल्हापूर : सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांच्या पाठीत काठी – राजू शेट्टी कांद्याच्या दर घसरले असल्याने राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जुगलबंदी सुरू आहे. By लोकसत्ता टीमMarch 1, 2023 19:49 IST
राज ठाकरे आणि राजू शेट्टी यांची दुसरी पिढी एकत्र अमित ठाकरे आणि सौरभ शेट्टी या युवक नेत्यांनी बंद खोलीत अर्धा तास राजकीय चर्चा केल्याने राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. By दिगंबर शिंदेFebruary 3, 2023 17:45 IST
Budget 2023 : अर्थसंकल्पात शेतकऱ्यांविषयी तरतूद नसल्याने आरोप, राजू शेट्टी मोदी सरकारवर संतापले; म्हणाले… केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आज आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी अर्थसंकल्प सादर केला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 1, 2023 17:48 IST
राज्यातील शेतकरी नेत्यांना राष्ट्रीय नेते होण्याचे लागले वेध महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीसाठी हे पुढचे पाऊल मानले जात आहे. तथापि, ‘ राष्ट्रीय पातळीवरील नेते’ अशी प्रतिमा निर्माण करण्यात ते किती… By दयानंद लिपारेJanuary 10, 2023 12:21 IST
“दोन दिवसांपूर्वी तिकीट बुकींग करूनही…”; भारतीय विमान प्राधिकरणासह ‘एअर इंडिया’वर राजू शेट्टींचे गंभीर आरोप भारतीय विमान प्राधिकरण व एअर इंडियाकडून प्रवाशांची लुबाडणूक केली जात असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 22, 2022 12:57 IST
शाईफेक करणाऱ्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल, राजू शेट्टी म्हणाले, “तालिबान्यांसारखे…” भाजपा नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि सरकारी कामात अडथळा… Updated: December 11, 2022 18:59 IST
नवी मुंबई : माजी खासदार राजू शेट्टी यांनी जाणून घेतल्या एपीएमसीतील बाजारातील व्यापाऱ्यांच्या समस्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार पेठ आहे. राजू शेट्टींनी या बाजार समितीला भेट देत… By लोकसत्ता टीमUpdated: December 10, 2022 19:54 IST
“अगं आई ना तू?”, रील करताना मध्येच आला म्हणून पोटच्या मुलाला अक्षरश: उचलून फेकलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
Donald Trump : अमेरिकेतील भारतीय विद्यार्थी का सोडत आहेत नोकऱ्या? डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात
ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात भारताच्या परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा अपमान? केली मागच्या रांगेत जाण्याची सूचना; VIDEO तील दावा खरा की खोटा, वाचा
9 कपाळी चंद्रकोर, नऊवारी साडी अन्…; ‘असा’ पार पडला शिवानी सोनारचा लग्नसोहळा! सुंदर मंगळसूत्र पाहिलंत का?
Sarang Punekar : सावित्रीबाई फुले विद्यापीठातील उच्चशिक्षित तृतीयपंथीय विद्यार्थी सारंग पुणेकरची आत्महत्या, जयपूरमध्ये संपवलं आयुष्य
मुंबई : नायर रुग्णालयातील रोजंदारी कर्मचारी तीन महिने वेतनापासून वंचित, ७४ कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ
Viral Video : शिक्षकासमोरच वर्गातून उठून बाहेर गेला अन् गॅलरीतून मारली उडी; विद्यार्थ्याची ऑन कॅमेरा आत्महत्या