‘लम्पी’ चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमावली तयार करण्याचे आदेश द्या; राजू शेट्टी यांची उच्च न्यायालयात याचिका ‘लम्पी’ या आजारामुळे मृत्यूमुखी पडलेल्या गायी किंवा म्हशींच्या मालकांना प्रत्येकी दीड लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली… By लोकसत्ता टीमOctober 10, 2022 17:08 IST
आपला कोण, भारतीय शेतकरी की चिनी व्यापारी? ‘आपले सरकार आले आणि हिंदू सणांवरचे विघ्न टळले’ असे म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांना चिनी व्यापाऱ्यांमुळे आपला फूल उत्पादक शेतकरी नाडला जातो आहे,… October 6, 2022 12:06 IST
मंडलिक-महाडिक मनोमीलन, तर माने-शेट्टी यांच्यात संघर्ष, कोल्हापुरात नवीन राजकीय समीकरणे राज्यात सत्तांतर झाल्याचे पडसाद कोल्हापूर जिल्ह्यातही ठळकपणे उमटत आहेत. एकाहून एक धक्कादायक घटनांची मालिकाच जणू रोज सुरू आहे. By दयानंद लिपारेAugust 5, 2022 10:54 IST
एकदा फसलो पुन्हा फसणार नाही, समविचारी पक्षांना सोबत घेऊन पुढे जाणार – शेकाप आमदार जयंत पाटलांचे विधान! शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांचे प्रतिपादन; शेकाप १०० कोटींचा पक्षनिधी उभारणार असल्याचेही सांगितले By हर्षद कशाळकरUpdated: August 2, 2022 18:42 IST
उसात काटामारी करून साखर कारखानदारांचा साडेचार हजार कोटींचा दरोडा – राजू शेट्टी किरकोळ व्यापाऱ्यांवर धाडी टाकणारे जीएसटी खाते गप्प का ? असा सवाल देखील केला आहे. By दयानंद लिपारेUpdated: July 31, 2022 19:50 IST
रामदास आठवलेंसह राजू शेट्टी झळकणार मराठी चित्रपटात, नावही ठरलं! मराठीमध्ये आणखी एका नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 29, 2022 15:28 IST
शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर अनुदानावरून राजकीय श्रेयवाद सुरू राजू शेट्टींच्या आंदोलनापूर्वीच सरकारची घोषणा By दयानंद लिपारेUpdated: July 15, 2022 12:19 IST
“…अन्यथा, शेतकऱ्यांच्या त्याच छत्र्यांचे टोकदार भाले होतील”; राजू शेट्टींचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा राजू शेट्टी यांनी सरकारने ९ ऑगस्टपर्यंत मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 13, 2022 21:41 IST
“भारताची स्थिती श्रीलंकेसारखी होऊ द्यायची नसेल, तर…”; राजू शेट्टींची सरकारकडे ‘ही’ मागणी भारताची स्थिती श्रीलंकेसारखी होऊ नये, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शनिवारी (२१ मे) एक मागणी केली. By लोकसत्ता ऑनलाइनMay 22, 2022 00:02 IST
“राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीतून माझे नाव…”, आघाडीतून बाहेर पडल्यानंतर राजू शेट्टींचं मोठं विधान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. यानंतर राजू शेट्टी यांनी मोठं विधान केलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 5, 2022 20:20 IST
राजू शेट्टी यांचा मोठा निर्णय, स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी मोठा निर्णय घेत आघाडीला झटका दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 5, 2022 19:21 IST
साखर कारखान्यांना जबरदस्त दणका! एकरकमी एफआरपीबाबत साखर आयुक्तांचं राजू शेट्टींना ‘हे’ आश्वासन एफआरपीची मोडतोड केलेल्या राज्यातील साखर कारखान्यांना १५ टक्के व्याजासहित रक्कम द्यावी लागेल, असा इशारा साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला… By लोकसत्ता ऑनलाइनDecember 17, 2021 21:08 IST
“अगं आई ना तू?”, रील करताना मध्येच आला म्हणून पोटच्या मुलाला अक्षरश: उचलून फेकलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात भारताच्या परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा अपमान? केली मागच्या रांगेत जाण्याची सूचना; VIDEO तील दावा खरा की खोटा, वाचा
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचे महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचे संकेत, भाषणात म्हणाले; “यावेळी मला सूड…”
9 कपाळी चंद्रकोर, नऊवारी साडी अन्…; ‘असा’ पार पडला शिवानी सोनारचा लग्नसोहळा! सुंदर मंगळसूत्र पाहिलंत का?
Centres Notice to Ola, Uber : iPhone आणि अँड्रॉइड फोन वापरणाऱ्यासांठी आकारलं जातंय वेगवेगळं भाडं? ओला, उबर कंपन्यांना केंद्र सरकारची नोटीस
नवरा असावा तर असा! स्वत:च्याच वरातीत नवरदेवाने काय केलं पाहा…, बायकोनेही दिली साथ; VIDEO पाहून कौतुक कराल
Ranji Trophy : रणजी ट्रॉफीत रवींद्र जडेजाची कमाल! सौराष्ट्रासाठी पाच विकेट्स घेत दिल्लीच्या डावाला पाडली खिंडार