‘परिवर्तन आघाडी’ विधानसभेच्या २८८ जागा लढणार ३० जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या बैठकीत जागावाटप आणि पुढील धोरण ठरविण्यात येणार आहे,’ असे चटप यांनी सांगितले. By लोकसत्ता टीमJuly 18, 2024 22:43 IST
…तर साखर कारखानदारांना उसाच्या बुडक्याने ठोकून काढू; राजू शेट्टी यांचा इशारा उसाचा गतवर्षीचा थकीत हप्ता शेतकऱ्यांना तातडीने द्यावा. साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांचे हे पैसे बुडवायचे मनात सुध्दा आणले तर त्याच बुडक्याने तुम्हाला… By लोकसत्ता टीमJune 26, 2024 19:59 IST
राजू शेट्टी यांची वाटचाल आव्हानात्मक सतत राजकीय भूमिका बदलत जाणाऱ्या शेट्टी यांना शेतकरी, जनतेचे पाठबळ कितपत मिळणार यावर त्यांची राजकीय दिशा अवलंबून असणार आहे. By दयानंद लिपारेJune 26, 2024 02:33 IST
“राजू शेट्टी महान नेते, ते २८८ काय देशातील प्रत्येक…”, रविकांत तुपकरांचा राजू शेट्टींना टोला शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांना टोला लगावला आहे. तसेच राज्य सरकारवरही त्यांनी हल्लाबोल केला. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 24, 2024 22:14 IST
दोन पराभवांनंतर राजू शेट्टी यांची राजकीय वाटचाल आव्हानास्पद सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये अपयश आल्यानंतरही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे लगेचच सक्रिय झाले आहेत. By दयानंद लिपारेJune 24, 2024 11:18 IST
राज्यात १ जुलै पासून वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन सुरू; राजू शेट्टी यांची घोषणा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी राज्यात १ जुलै पासून वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन सुरू करणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष… By लोकसत्ता टीमJune 23, 2024 19:45 IST
फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊ! काय चुकलं याचं विचार मंथन – राजू शेट्टी आमचं काय चुकलयं यावर मंथन करून पुढील राजकीय दिशा ठरवू, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले. By लोकसत्ता टीमJune 22, 2024 17:44 IST
राजू शेट्टी पुन्हा सक्रिय; शाहू जयंतीदिनी कागल ते कोल्हापूर कैफियत पदयात्रा काढणार ऊस उत्पादक शेतकरी आणि शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या हितासाठी २६ जून या राजर्षी छत्रपती शाहु महाराज जयंतीदिनी शेतकऱ्यांची कैफियत मांडण्यासाठी… By लोकसत्ता टीमJune 22, 2024 04:45 IST
राजू शेट्टींचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल; म्हणाले, “शब्द देतात आणि नंतर सोयीस्करपणे…” नागपूर ते गोवा शक्तीपीठ हा महामार्ग रद्द करण्यात यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJune 21, 2024 19:48 IST
“कडकनाथ सारखे घोटाळे करून…”, राजू शेट्टींचा सदाभाऊ खोत यांना टोला; म्हणाले, “कोणाचे पाय धरून…” ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJune 19, 2024 13:28 IST
“राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी लढले नाही तर…”, सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल; म्हणाले, “तुमचा गुलाम राहणार असं जयंत पाटलांना…” विजयानिमित्त धैर्यशील माने यांचा शिराळमध्ये सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर… By पॉलिटिकल न्यूज डेस्कJune 18, 2024 15:09 IST
बारामती येथे २२ व २३ जून रोजी स्वाभिमानीची राज्य कार्यकारणीची बैठक : राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात नुकतीच निवडणूक लढवली होती. By लोकसत्ता टीमJune 16, 2024 14:56 IST
उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड
“पहिल्या दिवशीच धक्का बसला…”, सोनाली कुलकर्णीने सांगितला स्वप्नील जोशीबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाली…
10 Photos : मराठमोळ्या श्रृंगारात गुढीपाडव्याला प्राजक्ता माळीचं आकर्षक फोटोशूट, पारंपरिक अलंकारांनी वेधलं लक्ष…
Maharashtra News LIVE Updates : “…तर फडणवीसांनी आमची शाळा घ्यावी, आम्ही येऊ”, ‘वक्फ’वरील वक्तव्यावरून राऊतांचा चिमटा