राजू श्रीवास्तव News

मृत्यूआधी वडिलांशी शेवटचं कधी बोलली होती याबद्दल आठवण सांगताना अंतरा झाली भावूक

आपल्या हटके शैलीत प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारे प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचा आज जन्मदिवस.

ही सीरिज १६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

सुप्रसिद्ध विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांचा जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

राजू श्रीवास्तव आणि कपिल शर्मा यांची फार घनिष्ठ मैत्री होती. त्यांनी बऱ्याच कार्यक्रमांमध्ये एकत्र काम केले होते.

राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली होती.

सुप्रसिद्ध विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांच्या लेकीने भावुक पोस्ट शेअर केली आहे. तसेच बिग बी अमिताभ बच्चन यांचे आभार मानले…

२५ सप्टेंबर (रविवारी) रोजी राजू श्रीवास्तव यांच्या शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांच्या पत्नीला अश्रू अनावर झाले.

रविवारी २५ सप्टेंबर रोजी मुंबईत त्यांच्या स्मरणार्थ एका शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.

राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर अंतराने पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला .

राजू श्रीवास्तव यांच्यासाठी रविवारी(२५ सप्टेंबर) रोजी मुंबईत शोकसभा आयोजित करण्यात आली आहे.

जोरदार टीकेनंतर रोहन जोशीने आपली आक्षेपार्ह्य कमेंट हटवली असून त्याने जाहीर माफी मागितली आहे.