Page 4 of राजू श्रीवास्तव News

राजू श्रीवास्तव यांना १० ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आला होता.

राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीबाबत एक नवी माहिती समोर आली आहे.

राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीमध्ये आता सुधारणा होताना दिसत आहे.

राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीबाबत नवी माहिती समोर आली आहे.

आता त्यांना शुद्धीत आणण्यासाठी डॉक्टरांनी एक नवी युक्ती शोधून काढली आहे.

सुरवातीला त्यांना काम मिळाले नाही म्हणून त्यांनी पोट भरण्यासाठी रिक्षा देखील चालवली.

या घटनेनंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

कॉमेडियन शेखर सुमन यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

राजू श्रीवास्तव १७ मे १९९३ रोजी शीखा यांच्यासह विवाहबंधनात अडकले. त्यांना आयुषमान आणि अंतरा ही दोन मुले आहेत.

त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी”, असे आवाहन त्यांनी सर्वांना केले.

Raju Srivastava Brain Dead : त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी देशभरासह विदेशातून प्रार्थना केली जात आहे.