बिग बींचा आवाज ऐकल्यानंतर राजू श्रीवास्तव यांना आली होती शुद्ध? अमिताभ म्हणतात, “डोळे उघडले अन्…” राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर बिग बी अमिताभ बच्चन यांनी एका प्रसंगाबाबत सांगितलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 23, 2022 13:00 IST
विश्लेषण : राजू श्रीवास्तव यांच्या शवविच्छेदनात वापरण्यात आलेली virtual autopsy पद्धत नेमकी आहे तरी काय? जाणून घ्या आग्नेय आशियातील एम्स ही एकमेव संस्था आहे जी गेल्या दोन वर्षांपासून आभासी शवविच्छेदन करत आहे, By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 22, 2022 18:14 IST
राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर लेकीने शेअर केली पोस्ट, वडिलांची लोकप्रियता पाहून म्हणाली… सुप्रसिद्ध विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर त्यांच्या लेकीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 22, 2022 15:22 IST
कुटुंबीय, चाहत्यांची गर्दी जमली पण…; राजू श्रीवास्तव यांचा भाऊ अंत्यसंस्काराला पोहोचलाच नाही, यामागचं कारण काय? प्रसिद्ध विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांचा भाऊ काजू श्रीवास्तव त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी गेला नाही. यामागाचं कारण आता समोर आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 22, 2022 13:56 IST
‘तारक मेहता…’ फेम शैलेश लोढांचं राजू श्रीवास्तव यांच्याशी होतं खास नातं, म्हणाले “त्यांचा नंबर मी…” अभिनेता शैलेश लोढा यांनी राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर पोस्ट शेअर केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 22, 2022 13:52 IST
Raju Srivastava Funeral : कुटुंबियांना अश्रू अनावर, चाहत्यांची गर्दी अन्…; राजू श्रीवास्तव यांना अखेरचा निरोप सुप्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी त्यांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 22, 2022 12:55 IST
राजू श्रीवास्तव यांच्या मृत्यूबद्दल डॉक्टरांना संशय? पोस्टमॉर्टमबद्दल महत्त्वाची माहिती देत म्हणाले “रुग्णालयात आणलं तेव्हा…” राजू श्रीवास्तव यांच्या शवविच्छेदनाची गरज का पडली, असा प्रश्न डॉक्टरांना विचारण्यात आला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 22, 2022 13:29 IST
Video : राजू श्रीवास्तव यांच्याबाबत प्रश्न विचारताच तापसी पन्नूचा राग अनावर, अभिनेत्रीचं उत्तर ऐकून नेटकरीही संतापले तापसी पन्नूचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिला सुप्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 22, 2022 12:02 IST
…म्हणून मी अमिताभ बच्चन, राजू श्रीवास्तव यांनी केला होता खुलासा आपल्या संपूर्ण करियरचं श्रेय राजू यांनी अमिताभ बच्चन यांना दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 22, 2022 11:56 IST
राजू श्रीवास्तव यांची झाली व्हर्च्युअल ऑटोप्सी, काय असते ते? जाणून घ्या.. राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा धक्का बसला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. ४० दिवसानंतर काल त्यांची प्राणज्योत मालवली.… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 22, 2022 09:22 IST
प्रसिद्ध विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांचे निधन ; मनोरंजन क्षेत्रासह चाहते शोकाकुल दिल्लीतील एका हॉटेलमध्ये व्यायाम करत असताना त्यांना १० ऑगस्टला हृदयविकाराचा झटका आला होता By पीटीआयSeptember 22, 2022 06:26 IST
Raju Srivastava Death : राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयामधून बाहेर आणतानाचा फोटो व्हायरल, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ Comedian Raju Srivastava Death : राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयामधून बाहेर आणतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 21, 2022 18:27 IST
‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर
9 Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
9 लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर
‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई
महाराष्ट्रातील एसटीवर कर्नाटकात हल्ला झाल्यानंतर परिवहन मंत्र्यांनी दिले महत्त्वाचे आदेश; म्हणाले, “जोपर्यंत कर्नाटक सरकार…”