‘अराजकाची स्थिती निर्माण व्हावी, अशी इच्छा आहे का?’

सततच्या गोंधळामुळे उद्विग्न झालेले राज्यसभेचे अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी मंगळवारी सभागृहातील सदस्यांना उद्देशून सभागृहात अराजकाची स्थिती निर्माण व्हावी, अशी तुमची…

राज्यसभेचे सदस्यत्व १०० कोटीत मिळते-बिरेंदर सिंग

१०० कोटी रुपये खर्च करून काही लोकांनी राज्यसभेचे सदस्यत्व मिळवले असल्याचा खळबळजनक दावा करून काँग्रेसचे वरिष्ठ नेते चौधरी बिरेंदर सिंग…

निषेधाच्या ‘पाश्र्वसंगीता’त पंतप्रधानांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरला

राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बुधवारी येथे तीन तासांसाठी दाखल झालेल्या पंतप्रधानांना विविध स्तरांवरील निषेधांना सामोरे जावे लागले. भाजप, मार्क्सवादी…

यूपीएच्या मत्सरापोटी विरोधकांची निंदा

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी राज्यसभेतही आक्रमक पवित्रा घेत यूपीए सरकारच्या कामगिरीवर टीका करणारे विरोधी पक्ष, विशेषत: विरोधी पक्षनेते अरुण…

केंद्रामध्ये प्रादेशिक भाषांचा वापर करा

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षापद्धतीत प्रादेशिक भाषेच्या वापराबद्दल करण्यात आलेल्या बदलांवरून वातावरण तापलेले असतानाच, राज्यसभेमध्ये द्रमुकच्या खासदारांनी कोणतीही भाषा ‘लादण्या’च्या वृत्तीला…

शिंदेंची ‘चूकभूल’ सुरूच!

केंद्रीय गृहमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून वेगवेगळय़ा विधानांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी आणखी एक ‘चूकभूल’ केली. भंडाऱ्यातील बलात्कार…

रजनी पाटील यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड

राज्यसभेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीकरिता विरोधी पक्षाने उमेदवार उभा करण्याचे टाळल्याने काँग्रेसच्या उमेदवार रजनी पाटील यांची बिनविरोध निवड होणार हे…

रजनी पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी

मराठवाडा, मराठा आणि महिला हे तीन ‘म’ बीडच्या रजनी पाटील यांना काँग्रेसची राज्यसभेची उमेदवारी मिळवून देण्यात फायदेशीर ठरले. गांधी घराण्याशी…

काँग्रेसच्या रजनी पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी

काँग्रेसने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेवर निवडण्यासाठी बीडच्या माजी खासदार रजनी अशोक पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तब्बल १४…

फेसबुक वाद ; ६६-अ कलमाचा दुरुपयोग रोखणार!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर मुंबईतील दोन मुलींनी फेसबुकवर प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल त्यांच्यावर महाराष्ट्र पोलिसांनी केलेली कारवाई उचित नव्हती, असे…

संबंधित बातम्या