Bharat Bandh : शेतकरी संघटनांकडून १६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक, ‘या’ कारणांसाठी पुकारणार कृषी संप १६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक देण्यात आली आहे. यामध्ये संयुक्त किसान मोर्चासह इतर अनेक संघटना सामील झाल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 24, 2024 14:17 IST
खत घेण्यासाठी शेतकऱ्यांनी लावली चक्क चपलांची रांग; Video व्हायरल होताच विरोधकांनी उडवली ‘गुजरात मॉडेल’ची खिल्ली शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी हा व्हिडीओ शेअर करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 1, 2023 13:29 IST
‘त्यागी’ समाजामुळे मुस्लीम विद्यार्थी मारहाण प्रकरण शांत? भाजपा, सपा, बीकेयूचा शिक्षिकेला पाठिंबा उत्तर प्रदेशमच्या पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये त्यागी समाज अतिशय प्रभावशाली आहे. भाजपा, समाजवादी पार्टी, भारत किसान युनियन या सर्वांनी एकत्र येऊन सदर… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 29, 2023 19:44 IST
कुस्तीगीरांच्या आंदोलनाला शेतकरी संघटना, खाप पंचायतीमुळे बळ; सरकारला १५ दिवसांचा अल्टिमेटम, “ब्रिजभुषणला अटक करा, अन्यथा…” आज शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यासह हरियाणा आणि पंजाबमधील अनेक नेत्यांनी खेळाडूंची भेट घेतली. दरम्यान, शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला १५ दिवसांचा… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: May 7, 2023 18:31 IST
तुमचा उद्धव ठाकरे होईल, आम्ही नितीशकुमारांना समजावले! ; शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भाजपवर कडाडून टीका वादग्रस्त कायदे केंद्राने मागे घेतले असले तरी, ते बिहारमध्ये दहा वर्षांपूर्वी लागू झाले आहेत By लोकसत्ता टीमAugust 23, 2022 02:32 IST
राकेश टिकैत यांना जीवे मारण्याची धमकी ; BKU ने मागितली Y श्रेणीची सुरक्षा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 27, 2022 19:53 IST
“योद्ध्याला घरी जाऊन भेटायचं असतं”, राकेश टिकैत यांच्याशी उद्धव ठाकरेंची चर्चा, म्हणाले “लढा सुरु ठेवा, आम्ही…” राकेश टिकैत यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं महाराष्ट्रात येण्याचं आमंत्रण By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 14, 2022 13:04 IST
UP election : “योगी आदित्यनाथ यांनी मुझफ्फरनगर येथून स्वबळावर निवडणूक लढवावी” ; राकेश टिकैत यांचे आव्हान! राम मंदिराबाबतही केलं आहे विधान ; जाणून घ्या काय म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 13, 2022 15:54 IST
“… आम्हाला वाटलं ते आम्हाला फसवत आहेत” ; पंजाबच्या घटनेवर शेतकरी नेते सुरजित सिंग यांचं मोठं विधान “पंतप्रधानांना यायचं होतं तर तासाभर आधी समजलं असतं का?” असा सवालही केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 6, 2022 18:24 IST
“ … असं होतं तर मग ते तिथे गेलेच कशाला होते?” ; राकेश टिकैत यांचा मोदींवर निशाणा! “हा सगळा स्टंट असल्याचं दिसत आहे”, असंही म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 6, 2022 15:51 IST
“…तर पुन्हा शेतकरी आंदोलन ”; राकेश टिकैत यांचा सूचक इशारा! ओवीसींबद्दल देखील दिली आहे प्रतिक्रिया, जाणून घ्या काय म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 26, 2021 19:40 IST
“सरकारचा प्रस्ताव स्पष्ट नाही, आमचं आंदोलन…” ; राकेश टिकैत यांचं विधान! सरकारशी चर्चा करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाकडून पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 7, 2021 19:50 IST
कहरच! तरुणांनी मुंबईतील कांदिवली रेल्वे स्टेशनवर हद्दच पार केली; VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य?
Nirmala Sitharaman: “निर्मला सीतारमण जीनियस आहेत, १ लाखाच्या कारवर…”, प्रशांत भूषण यांनी GST चं मांडलं गणित!
VIDEO: “खंडोबाला नवस केला लाखात एक पोरगा भेटू दे मला” पाहुण्यांसमोर नवरीने केला असा डान्स की नवरदेव झाला लाजून लाल
9 खूपच सुंदर आहे तितीक्षा तावडेचं सासरचं नवीन घर! दारावरची नेमप्लेट पाहिलीत का? सर्वत्र होतंय कौतुक, पाहा फोटो
9 यंदाची ‘ही’ बहुप्रतिक्षित वेब सिरीज या आठवड्यात Netflix वर धडकणार, वर्ष संपताना OTT वर आणखी काय आहे खास?
कोण आहे पाकिस्तानातून भारतात हल्ले घडवणारा रणजीत सिंह नीता? ट्रक ड्रायव्हरने कशी केली खलिस्तान झिंदाबाद फोर्सची स्थापना?
दिल्लीत लाडक्या बहिणीला निधी मिळणार की नाही? ‘महिला सन्मान योजना’ वादात; महिला कल्याण विभागानंच नाकारली घोषणा!
Video : सातजन्म हाच नवरा मिळूदेत! योगिता चव्हाणला ख्रिसमस आवडतो म्हणून पती सौरभने दिलं ‘असं’ Surpirse, पाहा व्हिडीओ
सांताक्लॉज खरंच कुणी व्यक्ती होती का? ख्रिसमसनिमित्त भेटवस्तू देण्याची परंपरा कुठून सुरू झाली? जाणून घ्या… प्रीमियम स्टोरी
Bigg Boss 18: आठवड्याभराच रेशन गमावून चुम दरांग झाली ‘टाइम गॉड’, पण अवघ्या काही तासांत ‘बिग बॉस’ने पदावरून केली हकालपट्टी