रक्षाबंधन २०२४ News

रक्षाबंधन २०२४ (Raksha Bandhan 2024) भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सोहळा अशी ओळख असलेला रक्षाबंधनाचा सण यंदा अधिक श्रावण असल्याने काहीसा उशिराने आला आहे. रक्षाबंधनाला बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते. भावाने बहिणीचे सदैव रक्षण करण्याच्या जबाबदारीची आठवण करून देणारं हे एक प्रतीकात्मक चिन्ह मानलं जातं. कालानुरूप स्त्री- पुरुषांच्या भूमिका बदलत गेल्याने आता काही भाऊ आपल्या मोठ्या बहिणीला किंवा बहिणी एकमेकीकांना सुद्धा राखी बांधतात. श्रावणातील पौर्णिमेला हा पवित्र सण असतो.


यंदा रक्षाबंधन कधी आहे (When is Raksha Bandhan 2024) तसेच राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त, भद्र काळ कधी आहे? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला खालील लेखांमध्ये आढळतील. रक्षाबंधनाच्या गिफ्ट आयडीयाज तसेच शुभेच्छा मेसेज सुद्धा आपण या पेजवर पाहू शकता


Read More
What Supriya Sule Said About Ajit Pawar ?
Supriya Sule : “अजित पवारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता पण..”, राखीच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंचं उत्तर चर्चेत प्रीमियम स्टोरी

अजित पवारांबाबत एक प्रश्न विचारला असता मला त्यांची काळजी वाटली असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

Vinesh Phogat Celebrates Rakshabandhan with Brother and Gets Special Gift Video
Vinesh Phogat: विनेशने ऑलिम्पिक जर्सी घालून साजरा केला रक्षाबंधनाचा सण, भावाने भेट म्हणून दिलं ५०० च्या नोटांचं बंडल; पाहा VIDEO

Vinesh Phogat Raksha Bandhan 2024: विनेश फोगटनेही रक्षाबंधनानिमित्त भावाला राखी बांधली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

argument in the relationship between brothers and sisters
भावा बहिणीचं नातंही ताणलं जातंय?

बहीण-भावांच्या नात्यात काहीवेळ अगदी छोट्या कारणास्तव एकमेकांचा राग येतो आणि नंतर त्याचं अहंकरात रुपांतर होतं. आधी कुणी बोलायचं? या अवस्थेत…

Raksha Bandhan Shubh Yog
१८० वर्षांनी रक्षाबंधनाला दुर्मिळ योग बनल्याने लक्ष्मी सोनपावलांनी ‘या’ ५ राशींच्या घरी येणार? धनाने भरु शकते झोळी

Raksha Bandhan Shubh yog 2024: यंदाच्या रक्षाबंधनाला दुर्मिळ योग जुळून आल्याने काही राशींना शुभ परिणाम मिळू शकतात.

Raksha Bandhan Thali Decoration
Raksha Bandhan 2024: रक्षाबंधनासाठी ‘अशी’ सजवा तुमच्या राखीची थाळी; ‘या’ वस्तू चुकूनही विसरु नका, ही यादी एकदा वाचा!

Raksha Bandhan Thali Decoration: रक्षाबंधनाला तुमच्या ओवाळणीच्या थाळीमध्ये ‘या’ वस्तू ठेवायला विसरु नका…

Rakshabandhan Special RasMalai Sandwich recipe
RasMalai Sandwich: रक्षाबंधनला लाडक्या भावासाठी बनवा टेस्टी ‘रसमलाई सँडविच’; रेसिपी नोट करून घ्या

rasmalai sandwich recipe : बाहेरून मिठाई आणण्यापेक्षा आपण घरीच मिठाई बनवली तर… म्हणूनच आज आपण टेस्टी “रसमलाई सँडविच कसं बनवायचं…

rakshabandhan 2024 nashik marathi news
नाशिक: रक्षाबंधनसाठी सुट्टीच्या दिवशीही टपाल कर्मचारी कामावर

सोमवारी होणाऱ्या रक्षाबंधनासाठी जिल्हा परिसरातील टपाल कार्यालयामार्फत राखी वाटपसाठी रविवारीही टपाल कर्मचाऱ्यांनी सेवा दिली.

The Myth and Reality Behind Rani Karnavati Sending a Rakhi to Humayun
Sudha Murty Troll: राणी कर्णावतीने हुमायूनला राखी पाठवली यात किती तथ्य? प्रीमियम स्टोरी

Raksha Bandhan History: राणी कर्णावतीने हुमायूनला राखी पाठवून बहादूर शहाच्या आक्रमणाविरुद्ध मदत मागितली होती अशी कथा प्रचलित आहे. तेव्हापासून रक्षाबंधन…

Why every sister should also promise to protect her brother this Raksha Bandhan
प्रत्येक बहिणीने आपल्या भावाचे का केले पाहिजे रक्षण? लक्षात ठेवा या ६ महत्त्वाच्या गोष्टी

रक्षाबंधन म्हटलं की, भावाने बहिणीला रक्षण करण्याचे वचन दिले जाते पण आपल्या भावाला देखील रक्षणाची गरज पडू शकते याचा विचार…