employment disabled rakhi making rakshabandhan
राखी निर्मितीतून अपंगांसाठी रोजगार निर्मिती

प्रा. विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात १० ते १६ ऑगस्ट दरम्यान दिव्यांगांसाठी राखी निर्मिती प्रशिक्षण कार्यशाळा संस्थेच्या कार्यालयात घेण्यात आली.

PM Modi Raksha Bandhan
6 Photos
Photos: रक्षाबंधनानिमित्त पंतप्रधानांच्या घरी आले खास पाहुणे; राखी बांधतानाचा फोटो पोस्ट करत मोदी म्हणाले, “फार स्पेशल…”

मोदींनी सकाळीच देशातील नागरिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर त्यांनी दुपारी हे फोटो शेअर केले.

narali-poornima-2022
Narali Purnima 2022 : कोळी बांधवांचा उत्साह शिगेला; नारळी पौर्णिमेचा सण दणक्यात होतोय साजरा; जाणून घ्या दिवसाचे महत्त्व

नारळी पौर्णिमेनिमित्त खास बनवलेल्या नारळाच्या करंजा(पूर्ण्या) यांचा नैवद्य बोटीला व समुद्राला दाखवतात. समुद्राची यशासांग पूजा करतात.

cow dung rakhi
Raksha Bandhan 2022: गायीच्या शेणाच्या राखीला परदेशात तुफान मागणी; ‘या’ देशांमधून मिळाली हजारोंची ऑर्डर

या राख्या बनवण्याची तयारी आता शेवटच्या टप्प्यावर असून लवकरच या राख्यांची डिलिव्हरी केली जाणार आहे.

Raksha Bandhan 2022 Fashion Tips
15 Photos
Raksha Bandhan 2022: यंदाच्या रक्षाबंधनासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींकडून घ्या खास Fashion Tips

रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हालाही तुमच्या बहिणींना सरप्राईज द्यायचे असेल, तर आत्तापासूनच या दिवसाची तयारी सुरू करा.

Raksha Bandhan 2022
Raksha Bandhan 2022: भद्रा काळात का बांधू नये भावाला राखी? जाणून घ्या यामागचं कारण आणि रक्षाबंधनाचा योग्य मुहूर्त

भद्रा काळ म्हणजे काय आणि या काळात राखी बांधणे अशुभ का मानले जाते, हे बहुतेकांना माहित नाही. म्हणूनच आज आपण…

Raksha Bandhan 2022
Raksha Bandhan 2022: यंदाच्या रक्षाबंधनाला भावाच्या राशीनुसार निवडा राखीचा रंग; पूर्ण होईल दीर्घायुष्याची इच्छा

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींनी भावांच्या लकी रंगानुसार त्यांच्या मनगटावर राखी बांधली तर ते भावांसाठी शुभ ठरेल.

raksha bandhan 2022 grooming tips for boys
Raksha Bandhan 2022: यंदाच्या रक्षाबंधनाला दिसा स्मार्ट आणि हँडसम; ‘या’ टिप्स फॉलो करून मिळवा बहिणींची वाहवा

मुलींइतकीच मुलांनाही ग्रूमिंगची आवश्यकता असते. याचनिमित्ताने आज आपण मुलांसाठी ग्रूमिंगच्या काही टिप्स जाणून घेणार आहोत.

raksha bandhan 2022
Raksha Bandhan 2022 : भावाच्या हातावर चुकूनही बांधू नका ‘ही’ राखी; ज्योतिषशास्त्रानुसार मानली जाते अशुभ

रक्षाबंधनाच्या निमित्ताने बाजारपेठेतही रंगीबेरंगी राख्या पाहायला मिळत आहेत. पण भावाला राखी बांधताना बहिणींनी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी.

संबंधित बातम्या