रक्षाबंधन २०२४ Photos
रक्षाबंधन २०२४ (Raksha Bandhan 2024) भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सोहळा अशी ओळख असलेला रक्षाबंधनाचा सण यंदा अधिक श्रावण असल्याने काहीसा उशिराने आला आहे. रक्षाबंधनाला बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते. भावाने बहिणीचे सदैव रक्षण करण्याच्या जबाबदारीची आठवण करून देणारं हे एक प्रतीकात्मक चिन्ह मानलं जातं. कालानुरूप स्त्री- पुरुषांच्या भूमिका बदलत गेल्याने आता काही भाऊ आपल्या मोठ्या बहिणीला किंवा बहिणी एकमेकीकांना सुद्धा राखी बांधतात. श्रावणातील पौर्णिमेला हा पवित्र सण असतो.
यंदा रक्षाबंधन कधी आहे (When is Raksha Bandhan 2024) तसेच राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त, भद्र काळ कधी आहे? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला खालील लेखांमध्ये आढळतील. रक्षाबंधनाच्या गिफ्ट आयडीयाज तसेच शुभेच्छा मेसेज सुद्धा आपण या पेजवर पाहू शकता
Read More