रक्षा खडसे

रक्षा खडसे या भाजपाच्या खासदार आहेत. त्या रावेर लोकसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आल्या आहेत. रक्षा खडसे यांचा जन्म १३ मे १९८७ साली झाला. त्यांचे शिक्षण बी.एससी (संगणक शास्त्र) झाले आहे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचा विवाह एकनाथ खडसे यांचे पुत्र निखिल खडसे यांच्याशी झाला. जेष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या त्या सून आहेत. त्या २०१० पासून सक्रीय राजकारणात आल्या. रक्षा खडसे या कोथळी गावच्या सरपंच झाल्या. त्यानंतर जळगाव जिल्हा परिषदेत सदस्य झाल्या. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सभापती झाल्या. २०१४ ⁠ला रक्षा खडसे पहिल्यांदा खासदार झाल्या. २०१९ साली दुसऱ्यांदा खासदार झाल्या. त्यानंतर २०२४ 2साली तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या. आता त्या एनडीए सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री आहेत. रक्षा खडसे यांच्या राजकीय वाटचालीत सासरे एकनाथ खडसे यांचा मोठा वाटा राहिला आहे.


Read More
Raksha Kdadse gave update about Nepal bus accident
शवविच्छेदनानंतर मृतदेह महाराष्ट्रात आणले, रक्षा खडसेंनी दिली माहिती. | Nepal Bus Accident

शवविच्छेदनानंतर मृतदेह महाराष्ट्रात आणले, रक्षा खडसेंनी दिली माहिती. | Nepal Bus Accident

Latest News
Fire on the third floor of Bhimashankar Society in Hadapsar
हडपसर येथील भीमाशंकर सोसायटीच्या तिसर्‍या मजल्यावर आग

पुणे शहरातील हडपसर भागातील लोहिया उद्यान जवळील भीमाशंकर सोसायटीच्या तिसर्‍या मजल्यावर आग लागल्याची घटना घटना घडली आहे.

Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड

या वर्षभरात मोजून दोन ते तीनच चित्रपटांचे घवघवीत आर्थिक यश अनुभवणाऱ्या चित्रपटसृष्टीसाठी यंदाची दिवाळी गोड ठरली आहे.

maharashtra assembly election 2024 in chandrapur nagpur will narendra modi sabha rally benefit to the mahayuti candidate or not
मोदींच्या सभेचा महायुतीच्या उमेदवारांना फायदा होणार का?

मोदी यांच्या चिमूर येथील सभेचा लाभ विधानसभा निवडणुकीत पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांना…

Anand Mahindra React on Dosa Printing Machine
फक्त मशिनमध्ये टाकायचं पीठ, मग कुरकुरीत गरमागरम डोसा छापून तयार; पाहा आनंद महिंद्रांनी शेअर केलेला VIRAL VIDEO

Viral Video Of Dosa Printing Machine : उपमा, इडली, मेदूवडा, डोसा, शिरा, उत्तप्पा हे पदार्थ नाश्त्यासाठी उत्तम तर आहेतच; पण…

david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…

हुमा कुरेशीने एका मुलाखतीत तिला एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने दिलेल्या सल्ल्याची आठवण सांगितली आहे.

russian spy whale mystery
बहुचर्चित बेलुगा व्हेलचे रहस्य उलगडले; हा मासा खरंच रशियन गुप्तहेर होता का?

Russian spy whale bbc documentary reveal secrets पाच वर्षांपूर्वी नॉर्वेच्या किनाऱ्यावर सापडलेला बेलुगा व्हेल मासा रशियन गुप्तहेर असल्याची अफवा पसरली…

Jaipur railway track incident thar stuck in drunken misadventure shocking video goes viral
VIDEO: रील बनवण्यासाठी दारुड्यानं थेट रेल्वे ट्रॅकवर नेली थार; तितक्यात पाठीमागून मालगाडी आली अन्…थरारक शेवट

Shocking video: धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगलीच अद्दलही घडल्याचे व्हिडीओ अनेकदा समोर आले आहेत. असाच काहीसा प्रकार आता समोर आला आहे.

Calling for campaigning of candidates from North West Maharashtra to the voters of Thane district
अनोळखी उमेदवारांच्या प्रचाराने नागरिक हैराण ! जिल्ह्यातील मतदारांना उत्तर – पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवारांचे प्रचारार्थ फोन

नागरिकांकडून तीव्र नाराजीचा सुर

संबंधित बातम्या