‘डीएमआयसी’विरोधात आजपासून संघर्ष यात्रा

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरमुळे (डीएमआयसी) मानवी निर्देशांकात अजिबात वाढ होणार नाही. उलट गरीब व श्रीमंत यांच्यातील दरी वाढत जाईल. त्यामुळे या…

मालेगावमध्ये आज आयटकचा मोर्चा

महागाईला आळा घाला, कामगार कायद्याची कडक अंमलबजावणी करा, दोन रुपये दरमहा ३५ किलो धान्य प्रत्येक कुटुंबाला द्या, यांसह इतर अनेक…

खासगी शिक्षक महासंघाचा परभणीत मोर्चा

राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ जिल्हा शाखेच्या वतीने खासगी शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा…

धुळ्यात आज शिक्षकांचा मोर्चा

मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक शाळांतील शिक्षक, शिक्षके तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी महाराष्ट्र राज्य मान्यताप्राप्त शिक्षक शिक्षकेतर महासंघाच्या जिल्हा…

भंडाऱ्यातील बलात्कार प्रकरणी रिपाइं एकतावादी पक्षाचा मोर्चा

भंडारा जिल्ह्य़ामध्ये तीन सख्या बहिणींवरील बलात्कार व त्यांच्या हत्या करण्याच्या घटनेला सुमारे १५ दिवसांचा अवधी उलटूनही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश…

वेगाची आवड असेल तरच सहभागी व्हा!

आठवडय़ाची मुलाखत संजय टकले, मोटारस्पोर्ट्सपटू मोटारस्पोर्ट्स खेळामध्ये मराठी माणसांची उपस्थिती नाममात्र असते. गेली २५ वर्षे बाइक रेसिंग आणि कार रॅलीमध्ये…

औरंगाबादच्या रॅलीपटूंची डेझर्ट स्टॉर्मवर मोहोर

मोटारस्पोर्ट्स म्हटले की दिल्ली, हरियाणा, पंजाब या राज्यांची मक्तेदारी असते. मात्र राजस्थानमध्ये सुरू असलेल्या मारुती सुझुकी डेझर्ट स्टॉर्ममध्ये औरंगाबादच्या नऊ…

अधिकृत संप.. अनधिकृतपणे ‘संप’ला!

कामगार संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’च्या दुसऱ्या दिवशी अधिकृत संप बारावी परीक्षांच्या पाश्र्वभूमीवर अनधिकृतपणे संपला. बँका, विमा कंपन्या, पोस्ट, बीएसएनएल कार्यालयांसह…

माकपचा हिंगोलीत मोर्चा

विविध मागण्यांसाठी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. मोर्चेकऱ्यांच्या सभेत रमेश देवरे यांनी काँग्रेसच्या धोरणावर जोरदार टीका…

धुळ्यात कामगारांचा भव्य मोर्चा

वाढती महागाई, बेरोजगारी, सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण, उद्योजकांना दिली जाणारी विशेष मदत, कामगारांना किमान वेतन १० हजार रुपये द्यावे आदी मागण्यांसाठी…

दुष्काळी भागातील शुल्क माफीसाठी छात्रभारतीचा मोर्चा

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे सर्व प्रकारचे शुल्क माफ करावे, खासगी विद्यापीठ विधेयक रद्द करावे, स्थगित केलेली शिष्यवृत्ती सुरू करावी, आदी मागण्यांकडे…

शुल्क कमी करण्याच्या मागणीसाठी रासबिहारी पालक संघाचामोर्चा

शहरातील रासबिहारी स्कूलने शासनाची मान्यता न घेता एप्रिल २०१२ मध्ये केलेली प्रचंड शुल्कवाढ शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचच्या नेतृत्वाखाली पालकांनी केलेल्या…

संबंधित बातम्या