भाजपतील आयारामांना मराठवाडी हिसका!

अन्य पक्षांमधून ऐनवेळी भाजपमध्ये आलेल्या व उमेदवारी मिळविणाऱ्यांना मराठवाडय़ातील मतदारांनी नाकारल्याचेच चित्र दिसून येत आहे. बाहेरून आलेल्या व्यक्तीसाठी थेट पंतप्रधानांनी…

एनसीपीचा शब्दविस्तार ‘नॅचरल करप्ट पार्टी- मोदी

एनसीपी या इंग्रजी शब्दांचा विस्तार ‘नॅचरल करप्ट पार्टी’ असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर तुळजापूर येथे हल्ला चढवला. तर…

‘बोलल्याप्रमाणे चालणाऱ्या काँग्रेसलाच पुन्हा सत्ता द्या’

निवडणुकीत आश्वासने देणे सोपे असते. लोकसभेत नरेंद्र मोदी यांनी मोठ-मोठी आश्वासने देऊन सत्ता मिळवली. मात्र, दिलेल्या आश्वासनांचा त्यांना विसर पडला.…

काँग्रेस, राष्ट्रवादीला गाडा अन् महाराष्ट्र समस्यामुक्त करा : गडकरी

राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या, खड्डेयुक्त रस्ते, पाण्याचा अभाव, बेरोजगारी, भूकबळी हे सर्व प्रश्न काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारने निर्माण केले असून या समस्या…

नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापुरात सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी दुपारी येथील तपोवन मदानावर जाहीर सभा होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदी शहरात प्रथमच येणार…

जनसामान्यांशी चर्चा करत मुख्यमंत्र्यांचा संपर्क दौरा सुरू

टपरीवरचा ग्लासातील चहा, शंभर वर्षांच्या आजीचा आशीर्वाद, अगदी बालगोपाळांशीही हितगुज अन् शिवारात जाऊन भुईमुगाच्या शेंगांचा…

अमेरिकेतील विद्यापीठांचा पुण्यात मेळावा

अमेरिकेतील पंचवीस विद्यापीठांची, विविध अभ्यासक्रमांची माहिती, व्हिसाची प्रक्रिया, प्रवेश परीक्षा अशा विविध मुद्दय़ांची माहिती एकाच छताखाली घेण्याची संधी शनिवारी विद्यार्थ्यांना…

पंकजा मुंडे यांच्या सभेत पदाधिकाऱ्यांचाच अडथळा!

शिस्तप्रिय अशी ख्याती असलेल्या भाजपच्या व्यासपीठावर शनिवारी प्रत्यक्षात बेशिस्तीचेच उघड प्रदर्शन घडले! निमित्त होते भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आमदार पंकजा…

संबंधित बातम्या