Page 2 of राम गोपाल वर्मा News

रामगोपाल वर्मा अडचणीत

महाराष्ट्रभर गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होत असताना प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रामगोपाल वर्मानी आपल्या वक्तव्याने या उत्साहाच्या वातावरणामध्ये मिठाचा खडा टाकला.