Page 2 of राम मंदिर Photos

राम मंदिराच्या उभारणीसाठी देशातील सर्वच स्तरातील जनतेने मनोभावे देणगी दिली आहे. यामध्ये सामान्य जनतेपासून बड्या सेलिब्रिटींचा समावेश आहे.

मंदिर निर्माण पारंपरिक नगर शैलीमध्ये करण्यात आले आहे.

यानिमित्ताने संपूर्ण देशात रामभक्तीचे वातावरण आहे. अनेक शहरांमध्ये मिरवणुका काढण्यात येत आहेत.

राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेनिमित्त विविध राज्यात सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानिमित्ताने कोणत्या राज्यात सुट्ट्या आहेत हे जाणून घेउयात

अयोध्येच्या राम मंदिराचे नवीन फोटो खरोखरच मनाला भुरळ घालतात. या फोटोंमध्ये मंदिराची भव्यता आणि सौंदर्य स्पष्टपणे दिसून येते.

Ayodhya Ram Mandir Donation: अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी देणगी दिली आहे.

अयोध्यानगरीतील प्रभू श्रीरामाच्या मंदिरात उद्या २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. यासाठी मंदिरात मनमोहक सजावट करण्यात आली आहे.…

Ram Temple Consecration : चला राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सुरू असलेल्या तयारीचा आढावा..

उद्घाटन झालेल्या कार्यालयात प्रवेश केल्यानंतर अनेकांना एक प्रतिकृती बुचकळ्यात पाडत होती. ती प्रतिकृती होती अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराची.

इंदिरा गांधी यांनी हनुमान गढीवर जाऊन घेतलं होतं दर्शन

भूमिपूजनानंतर नरेंद्र मोदींनी उपस्थितांना संबोधित केलं

पाहा अमेरिकेतील सेलिब्रेशनचे खास फोटो