रमणदीप सिंग

रमणदीप सिंग (Ramandeep Singh) हा भारतीय फलंदाज आहे. जानेवारी २०१७ मध्ये इंटरस्टेट टी-२० टूर्नामेंटमध्ये पंजाबच्या संथामध्ये त्याला सहभागी करण्यात आले होते. त्यानंतर ५ ऑक्टोबर २०१९ मध्ये त्याला विजय हजारे ट्रॉफीमध्ये पंजाबच्या संघाकडून खेळायची संधी मिळाली. त्यानंतर रमणदीप रणजी ट्रॉफीमध्येही अनेक सामने खेळला. या दोन्हींमध्ये त्याने चांगली कामगिरी केली.

राज्यस्तरीय पातळीवरील त्याची कामगिरी पाहून त्याला इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामामध्ये सामील करण्यात आले. मुंबई इंडियन्सने त्याच्यावर सर्वाधिक बोली लावली. या हंगामामध्ये चांगला खेळ करत तो प्रकाशझोतात आला. आयपीएल २०२३ मध्येही तो गतवर्षीप्रमाणे खेळ करेल असा मुंबईच्या चाहत्यांना विश्वास आहे.
Read More
IND vs PAK Ramandeep Singh Takes Stunning One Handed Catch Near Boundary Line Watch Video India A V Pakistan A Emerging Aisa Cup 2024
IND vs PAK: भारताच्या पाकिस्तानवरील विजयापेक्षा रमणदीपच्या कॅचची चर्चा, बाऊंड्रीजवळ असा चित्तथरारक झेल कधीच पाहिला नसेल, VIDEO व्हायरल

India A vs Pakistan A: इमर्जिंग आशिया कपमध्ये भारतीय संघाने रोमांचक सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. या सामन्यात भारताच्या विजयापेक्षा जास्त…

Latest News
Kaustubh dhonde driverless tractor autonxt startup
नवउद्यमींची नवलाई: चालकविरहित ‘ऑटोनेक्स्ट’

इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगचा पदवीधर असणाऱ्या कौस्तुभने हा स्टार्टअप कसा सुरू केला ते त्याच्याच शब्दांत जाणून घेऊ…

data scientist
कृत्रिम प्रज्ञेच्या प्रांगणात : डेटा सायन्टिस्ट कसं व्हायचं?

मुळात डेटा सायन्सची शाखा प्रामुख्यानं संख्याशास्त्र (स्टॅटिस्टिक्स) आणि गणितामधला काही विशिष्ट भाग (लीनियर अल्जेब्रा) या मूलतत्त्वांवर आधारलेली आहे.

Suzuki Access 125 price features amd more
स्कूटरप्रेमींनो, Suzuki Access 125 चे अपडेटेड व्हर्जन लाँच; जाणून घ्या किंमत, फीचर्स अन् सर्व काही

Suzuki Access 125 ही नवीन स्कूटर आता भारतीय बाजारात लाँच करण्यात आली आहे. तुम्ही ही स्कूटर खरेदी करण्याचा विचार करीत…

kolhapur tamdalge village ropvatika
लोकशिवार : रोपवाटिकेचे गाव!

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील तमदलगे गाव हे शेतीतील नाना प्रयोगांसाठी ओळखले जाते. इथल्या प्रयोगशील शेतकऱ्यांनी रोपवाटिकेचा बगीचा चांगलाच फुलवला आहे.…

banana marathi news
लोकशिवार : केळी पिकाला रोगांचा विळखा

केळी या फळपिकाचा जळगाव जिल्ह्याच्याच नव्हे तर, महाराष्ट्राच्या अर्थकारणात महत्त्वाचा वाटा आहे. मात्र, अलीकडच्या काळात कमी व अधिक तापमानासह गारपीट,…

diamond imprest authorisation
केंद्र सरकारची हिरे निर्यातीला चालना देण्यासाठी विशेष योजना

हिरे उद्योगात निर्यातीत मोठी घट होत असून मोठ्या प्रमाणावर त्यासंबंधित कामगारांच्या नोकऱ्या जात असल्याचे निरीक्षण वाणिज्य मंत्रालयाने नोंदवले आहे.

raghuram rajan pm modi loksatta news
रघुराम राजन यांच्याकडून मोदी सरकारचे कौतुक; कारण नेमके काय?

रोजगार वाढीला चालना देण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून काही ठोस पावले उचलली जातील.

World Economic Forum Davos Investment for Maharashtra
Davos Investment : दावोसमध्ये पहिल्याच दिवशी ४ लाख ९९ हजार ३२१ कोटींचे करार; महाराष्ट्राच्या विकासाला मिळणार मोठा बूस्ट

दावोसमध्ये झालेला पहिला करार हा गडचिरोली जिल्ह्यासाठी करण्यात आला आहे..

grey market activity shares loksatta news
आयपीओतून मिळालेल्या शेअरची लिस्टिंग पूर्वीच शेअरची खरेदी-विक्री शक्य, अनियंत्रित ‘ग्रे’ बाजाराला रोखण्यासाठी ‘सेबी’चा प्रस्ताव

जर गुंतवणूकदार ग्रे बाजारातील व्यवहारांमध्ये रस दाखवत असतील तर त्याचे योग्य पद्धतीने नियमन करून गुंतवणूकदारांना संधी का देऊ नये? असे…

Attacker tells police how he stabbed Saif Ali Khan near spine
सैफ अली खानवर हल्ला कसा केला? आरोपी पोलिसांना म्हणाला, अभिनेत्याने घट्ट पकडल्यावर हालचाल न करता आल्याने…

Saif Ali Khan Attack : सैफ अली खान व आरोपीत झटापट कशी झाली, त्याबद्दल पोलिसांनी माहिती दिली आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या