रमणदीप सिंग (Ramandeep Singh) हा भारतीय फलंदाज आहे. जानेवारी २०१७ मध्ये इंटरस्टेट टी-२० टूर्नामेंटमध्ये पंजाबच्या संथामध्ये त्याला सहभागी करण्यात आले होते. त्यानंतर ५ ऑक्टोबर २०१९ मध्ये त्याला विजय हजारे ट्रॉफीमध्ये पंजाबच्या संघाकडून खेळायची संधी मिळाली. त्यानंतर रमणदीप रणजी ट्रॉफीमध्येही अनेक सामने खेळला. या दोन्हींमध्ये त्याने चांगली कामगिरी केली.
राज्यस्तरीय पातळीवरील त्याची कामगिरी पाहून त्याला इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामामध्ये सामील करण्यात आले. मुंबई इंडियन्सने त्याच्यावर सर्वाधिक बोली लावली. या हंगामामध्ये चांगला खेळ करत तो प्रकाशझोतात आला. आयपीएल २०२३ मध्येही तो गतवर्षीप्रमाणे खेळ करेल असा मुंबईच्या चाहत्यांना विश्वास आहे. Read More
महायुद्धाच्या दरम्यानचे पॅरिस, तेथील हरवलेली रेस्तराँ, त्यांच्या व्यंजनांच्या चवी, तिथल्या कलाकारांचा इतिहास आणि नागरिकांच्या ग्रंथप्रेमाबद्दल बॅक्स्टर इतकी वर्षे लिहूनही थकले…
इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज तर अमेरिकेत हार्वर्ड आणि येल विद्यापीठांच्या रोइंग म्हणजे बोट वल्हवण्याच्या स्पर्धा दर वर्षी, गेल्या शंभर वर्षांहून अधिक…
कुमारवयीन मुलींच्या दोन दिवसांतील मुष्टियुद्ध प्रवासात घडणाऱ्या या कादंबरीत स्पर्धकांच्या मनातील संघर्ष टिपला आहे. सामन्यांत जिंकणाऱ्या स्पर्धकापेक्षा हरणाऱ्या स्पर्धकाचे अधिक…