रामदास आठवले News

रामदास बंडू आठवले हे मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहेत. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे अध्यक्ष आहेत. रामदास आठवले हे मोदी सरकारमध्ये सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री आहेत यापूर्वी ते पंढरपूरचे लोकसभेचे खासदार होते. १९७४ मध्ये दलित पँथर चळवळीत भाग घेतलेल्या त्यांच्या सक्रियतेसाठीही ते ओळखले जातात. मोदींच्या पहिल्या आणि दुसऱ्या मंत्रिमंडळात रामदास आठवले यांचा समावेश होता.


Read More
mahayuti ally rpi a get 2 seats for assembly election
दोन जागा आणि ‘रिपाइं’ खुश; घेतला हा निर्णय !

राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजप, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) या पक्षांनी महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

Dr Siddharth Dhende resigned from membership of Republican Party of India
‘रिपाइं’च्या सदस्यत्वाचा डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्याकडून राजीनामा, महायुतीमध्ये रिपाइंला सन्मानाची वागणूक मिळत नसल्याचा आरोप

माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

Ramdas Athawale
Ramdas Athawale : “महायुतीने आमचा विचार केला नाही”, रामदास आठवलेंनी व्यक्त केली नाराजी; मुंबईतील ‘या’ जागेची मागणी!

Ramdas Athawale : महायुतीतील नाराजीनाट्य आता समोर येऊ लागले आहे. महायुतीतील घटकपक्ष रिपब्लिकन (आठवले गट) पक्षाने नाराजी उघड केली आहे.…

rpi ramdas athawale
विधानसभा निवडणुकीत ‘रिपाइं’ला जागा देण्याची मागणी, जागा न मिळाल्यास महायुतीच्या प्रचारात सहभागी न होण्याचा इशारा

विधानसभा निवडणुकीत जागा न दिल्यास महायुतीच्या प्रचारात सहभागी होणार नाही, असा इशाराही रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला.

Ramdas athawale Assembly Elections 2024 ministership
आपटीबार: आठवले, विसरू नका!

अरेरे, रामदासजी. तुमची काय अवस्था झाली. वाईट वाटते हो. धड वाटाघाटी करण्याचीसुद्धा तुमची ऐपत राहिलेली नाही. ‘येत्या विधानसभेसाठी आम्ही पाच ते…

Republican Party of India demand of 12 seats for Assembly election
विधानसभेसाठी रिपाइंला हव्यात १२ जागा; जागा न दिल्यास प्रचार नाही, रिपाइंची भूमिका

महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने विधानसभेसाठी बारा जागांवर दावा केला आहे.

What Nitin Gadkari Said?
Nitin Gadkari : “रामदास आठवले राजकारणातले हवामान तज्ज्ञ, सरकार कुणाचंही येऊ द्या..”, नितीन गडकरींचं वक्तव्य फ्रीमियम स्टोरी

नितीन गडकरी यांनी नागपूर येथील पुरस्कार वितरण सोहळ्यात रामदास आठवलेंबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत

rahul gandhi defame india ramdas athavle on rahul gandhis statement on reservation
नागपूर : आरक्षणाबाबत राहुल यांचे वक्तव्य चुकीचे, पण जीभ छाटण्याच्या वक्तव्याचे समर्थन नाही , आठवले

देशात संविधान कोणी बदलवू शकत नाही आणि आरक्षण कोणी हटवू शकत नाही ,मात्र राहुल गांधी आरक्षण हटवू शकतात. ते विदेशात…

nitin gadkari's guarantee ramdas athawale will become minister for fourth time
नागपूर : गडकरी म्हणाले “आम्हाला गॅरंटी नाही, मात्र आठवले यांना चौथ्यांदा मंत्री होण्याची गॅरंटी…..”

गडकरी म्हणाले, रामदास आठवले यांनी मनोगतामध्ये आतापर्यंत तीनवेळा मंत्रीपद मिळाले आणि चौथ्यांदा आमचे सरकार आल्यावर मंत्री होणारच असल्याचे वक्तव्य केले.

Ramdas athawale, Dahanu,
महायुतीमध्ये मी असताना राज ठाकरेंची गरज काय – रामदास आठवले

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले यांच्या मंगळवार १७ सप्टेंबर रोजी आयोजित डहाणू येथील पत्रकार परिषदेत त्यांनी वाढवण…

Ramdas Athawale, Shivaji maharaj statue, sculptor,
शिव पुतळा उभारण्याचे काम नवख्या शिल्पकाराला देणं चुकीचं होतं – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मालवण राजकोट किल्ल्यावर भेट देऊन पाहणी केली