Page 12 of रामदास आठवले News
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नागालॅण्ड विधानसभा निवडणुकीत सात उमेदवार विजयी झाले आहेत.
महाराष्ट्राच्या बाहेर आता आठवलेंच्या पक्षाचे आमदार असणार आहेत.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.
संजय राऊतांच्या विधानावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी हटके प्रतिक्रिया दिली आहे.
राखी सावंत प्रकरणावर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी भाष्य केलं आहे.
“प्रकाश आंबेडकरांना काय हवं, याची…”
आठवले म्हणाले, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्रित आल्याने भाजप, शिंदे गट आणि आरपीआय या आमच्या महायुतीवर काहीच परिणाम होणार…
जर निवडणूक झालीच तर आरपीआयचा भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा असणार आहे. आम्ही दोन्ही जागा नक्कीच जिंकू, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त…
उद्धव ठाकरे यांनी दादर येथील आंबेडकर भवनमध्ये येऊन प्रकाश आंबेडकरांसोबत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन नव्या युतीची घोषणा केली आहे.
उद्धव ठाकरे शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीच्या युतीमुळे राज्याच्या आणि मुंबईच्या राजकारणावर काहीही फरक पडणार नाही.
ठाकरे-आंबेडकर युती दहा वर्षांपूर्वी शिवशक्ती-भीमशक्तीची पायाभरणी करणारे. केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या राजकीय अस्तित्वाचीही कसोटी घेणारी…
भाजप की शिवसेना हा पर्याय समोर असल्यास दलित समाज हा शिवसेनेला कौल देईल, असे शिवसेना नेत्यांचे गणित आहे.