आठवलेंना सेनेपेक्षा भाजपचे हिंदुत्व जवळचे!

विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरुन महायुती मोडीत निघाल्यानंतर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शिवसेनेऐवजी भाजपसोबत जाण्याचे पसंत केले.

डांगळे रिपब्लिकन फुटीचे शिल्पकार : आठवले

शिवसेना अडचणीत आली आहे, त्यामुळे त्यांना भीमशक्तीची आठवण होत आहे. परंतु त्यांनी त्यांच्या कोटय़ातून मला राज्यसभेची खासदारकी का दिली नाही

भाजपसोबत जाण्याचा निर्णय फुटपाथवर घेतला -अर्जुन डांगळे

भाजपमधील व आमच्या पक्षातील काही नेत्यांना इतकी घाई झाली होती की, राजकीय पेचप्रसंगात भाजपबरोबर जाण्याचा निर्णय फुटपाथवर जाहीर केला गेला.

‘संघ’म् शरणम् गच्छामि..

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भीमशक्तीचे मक्तेदार समजणाऱ्या रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षात मोठी फूट पडली. अर्जुन डांगळे, काकासाहेब खंबाळकर…

रामदास आठवलेंनी आंबेडकरी जनतेला दगा दिला- शिवसेना

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (रिपाई) प्रमुख रामदास आठवले यांनी विधानसभेत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर सोमवारी शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’…

रिपाइंमध्ये गोंधळात गोंधळ

केंद्रात मंत्रिपद देण्याचे आश्वासन घेऊन केवळ आठ जागांच्या बदल्यात भाजपशी सोयरीक करणाऱ्या खासदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षात गोंधळ…

आठवले अखेर भाजपसोबत!

शिवसेनेशी केलेल्या मैत्रीमुळे महायुतीत आलेल्या रामदास आठवले यांनी महायुती तुटल्यानंतर अखेर दोन दिवसांनी भाजपसोबत युती करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

रामदास आठवले भाजपसोबतच!

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (रिपाई) अध्यक्ष रामदास आठवले यांनी शनिवारी भाजपच्याच गोटात राहण्याचा निर्णय घेतला.

भाजप की शिवसेना?

महायुतीत फूट पडल्यानंतर शिवसेनेबरोबर जायचे की भाजपसोबत रहायचे, याचा निर्णय अजून रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी घेतलेला नाही.

रामदास आठवलेंचा आज निर्णय?

राज्यातील शिवसेना-भाजप युती तुटल्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर घटकपक्षांना आपल्याकडे वळवण्यासाठी सेना-भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत.

आठवले, जानकरांना मुख्यमंत्री करा

घटक पक्षांच्या नावाने एकमेकांवर कुरघोडी करण्याची खेळी करणाऱ्या शिवसेना-भाजपला तोडग्याची वाट पाहून कंटाळलेल्या लहान पक्षांनीही चांगलाच हिसका दाखवला.

आठवलेंसमोर पहिला पर्याय राष्ट्रवादीचा

शिवसेना-भाजपची युती तुटल्यास किंवा रिपब्लिकन पक्षाची चार-दोन जागा देऊन बोळवण करण्याचा प्रयत्न झाल्यास, आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा…

संबंधित बातम्या