शिवसेना-भाजप युतीमध्ये सामील झाल्यापासून रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या खासदारकी मिळविण्यासाठी सुरु असलेल्या तुणतुण्यामुळे सेना-भाजपचे नेते त्रस्त झाले आहेत.
मोदींचे नेतृत्व मानण्याचा प्रश्न नाही, मात्र राज्यात युतीबरोबर आहे, असे रिपब्लिकन पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांनी गुरुवारी सांगितले. सत्ता आल्यास उपमुख्यमंत्रिपद…