मोदींच्या मंत्रिमंडळात मुरलीधर मोहोळांकडे मोठी जबाबदारी? महाराष्ट्रातील सहा मंत्र्यांकडे कोणती खाती? प्रीमियम स्टोरी ४८ खासदार असलेल्या बलाढ्य अशा महाराष्ट्राला केवळ दोनच कॅबिनेट मंत्रिपदं दिली आहेत. तर चार खासदारांना राज्यमंत्रिपदं मिळाली आहेत. By अक्षय चोरगेUpdated: June 11, 2024 14:41 IST
नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात एकही मुस्लिम चेहरा नाही, कॅबिनेटमध्ये केवळ ‘इतके’ अल्पसंख्यांक भाजपाचं हे सरकार प्रामुख्याने चंद्राबाबू नायडू यांची तेलुगू देशम पार्टी आणि नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 10, 2024 17:34 IST
Ramdas Athawale : दलित मते डोळ्यांसमोर ठेवूनच रामदास आठवले यांना मंत्रिपद प्रीमियम स्टोरी Ramdas Athawale in Union Cabinet आगामी विधानसभा निवडणुकीत झालेल्या चुका दुरुस्त करण्यावर भाजपने भर दिला असून, दलित मतांवर डोळा ठेवूनच… By लोकसत्ता टीमJune 9, 2024 14:23 IST
लोकसभेची एकही जागा न लढवलेल्या रामदास आठवलेंना नव्या मंत्रिमंडळात संधी; प्रतिक्रिया देत म्हणाले, “दलित जनतेला…” नरेंद्र मोदी आज पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नवं मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे. या नव्या मंत्रिमंडळात… By स्नेहा कोलतेUpdated: June 9, 2024 14:11 IST
राज्यात भाजपाचा पराभव का झाला? रामदास आठवलेंनी सांगितलं कारण; म्हणाले, “उद्धव ठाकरे व शरद पवारांना…” “…म्हणून लोक आमच्या विरोधात गेले”, देशातील एनडीएच्या कमी जागा येण्याबद्दल रामदास आठवलेंचं विधान By हसु चौहानUpdated: June 4, 2024 18:34 IST
Jarange Patil Prakash Ambedkar : जरंगे पाटील एकही जागा स्वबळावर निवडून आणू शकत नाहीत- रामदास आठवले मराठा नेते मनोज जरंगे पाटील हे डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत जातील अशी चर्चा आहे, त्यावर व्यक्त होताना… 03:08By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 3, 2024 14:55 IST
“रावण डॅशिंग होता म्हणून…”, पटोलेंच्या आदित्यनाथांवरील टीकेला आठवलेंचं उत्तर; म्हणाले, “रावणाने लंका जाळली…” नाना पटोले यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर केलेल्या या टीकेनंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)… By अक्षय चोरगेUpdated: May 22, 2024 15:21 IST
“उद्धवजी महाराष्ट्रात आता चालणार नाही तुमचे नखरे, कारण आता आमच्याबरोबर आहेत राज ठाकरे”; रामदास आठवलेंचा टोला! मुंबईतील शिवाजी पार्कवर आज महायुतीची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना त्यांनी त्यांच्या कवितेतून उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर… By लोकसत्ता ऑनलाइनMay 18, 2024 00:12 IST
मोदी सरकार संविधान बदलणार का? रामदास आठवले म्हणाले… नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले, तर देशातील संविधान बदलतील, असा आरोप काँग्रेससह विरोधी पक्षांकडून सातत्याने करण्यात येत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 7, 2024 19:52 IST
बारामतीतील लढतीवर रामदास आठवले यांची प्रतिक्रिया बारामतीतील लढतीवर रामदास आठवले यांची प्रतिक्रिया 0:27By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 2, 2024 09:04 IST
“मोदींचा भटकत आहे महाराष्ट्रात आत्मा, कारण…” रामदास आठवलेंची कविता व्हायरल रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी भटकती आत्मा हे शब्द घेत मोदींवर कविता केली आहे आणि विरोधकांना खास शैलीत उत्तर दिलं… By समीर जावळेMay 1, 2024 17:59 IST
संविधान बदलाची चर्चा हा बाबासाहेबांचा अपमान; रामदास आठवले यांचा आरोप, दलित मोदींच्या पाठीशी असल्याचा दावा देशभरातील संपूर्ण दलित समाज ठामपणे मुख्य प्रवाहात येऊन विकसित भारताचे स्वप्न ताकदीने पुढे नेणाऱ्या मोदींबरोबर आहे, By लोकसत्ता टीमApril 25, 2024 03:34 IST
“अगं आई ना तू?”, रील करताना मध्येच आला म्हणून पोटच्या मुलाला अक्षरश: उचलून फेकलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचे महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचे संकेत, भाषणात म्हणाले; “यावेळी मला सूड…”
रात्री ९ वाजता झोपतो, अक्षय कुमारची कबुली; पाहुणे जेवत असताना निघून गेल्याच्या विवेक ओबेरॉयच्या वक्तव्याबद्दल म्हणाला…
9 कपाळी चंद्रकोर, नऊवारी साडी अन्…; ‘असा’ पार पडला शिवानी सोनारचा लग्नसोहळा! सुंदर मंगळसूत्र पाहिलंत का?
‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम अभिनेता ‘छावा’मध्ये झळकणार! विकी कौशलबद्दल म्हणाला, “सेटवर प्रचंड मेहनत…”
ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात भारताच्या परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा अपमान? केली मागच्या रांगेत जाण्याची सूचना; VIDEO तील दावा खरा की खोटा, वाचा
“वेळ प्रत्येकाची येते विश्वास ठेवा” चिमुकल्या खेकड्यानं भल्यामोठ्या गरुडाला अक्षरश: हतबल केलं; लढतीचा VIDEO पाहून थक्क व्हाल