रामदास कदम

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"१९९० सालापासून शिवसेना (Shivsena) पक्षातर्फे खेडमधून सलग चार टर्म आमदार आणि दोन टर्म विधानपरिषदे सदस्य राहिलेले रामदास कदम (Ramdas Kadam) यांची एक आक्रमक शिवसैनिक म्हणून ओळख आहे. मुंबईतील कांदिवली भागातून रामदास कदम यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर शिवसेना पक्षात शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार ते मंत्री असा त्यांचा प्रवास झाला. २००५ ते २००९ या काळात विधानसभेत ते विरोधी पक्षनेतेपदी कार्यरत होते. जुलै २०२२ शिवसेना पक्ष फुटू दोन गट पडले. त्यावेळी कदम यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर नाराजी व्यक्त करत शिवसेनेचा राजीनामा देत एकनाथ शिंदे यांना साथ दिली आहे. त्यांचा मुलगा आमदार आहे. २०१४ ते २०१९ पर्यंत राज्यात शिवसेना-भाजपा युतीचं सरकार असताना रामदास कदम हे राज्याचे पर्यावरण मंत्री होते. "}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>१९९० सालापासून शिवसेना (Shivsena) पक्षातर्फे खेडमधून सलग चार टर्म आमदार आणि दोन टर्म विधानपरिषदे सदस्य राहिलेले रामदास कदम (Ramdas Kadam) यांची एक आक्रमक शिवसैनिक म्हणून ओळख आहे. मुंबईतील कांदिवली भागातून रामदास कदम यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर शिवसेना पक्षात शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार ते मंत्री असा त्यांचा प्रवास झाला. २००५ ते २००९ या काळात विधानसभेत ते विरोधी पक्षनेतेपदी कार्यरत होते. जुलै २०२२ शिवसेना पक्ष फुटू दोन गट पडले. त्यावेळी कदम यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर नाराजी व्यक्त करत शिवसेनेचा राजीनामा देत एकनाथ शिंदे यांना साथ दिली आहे. त्यांचा मुलगा आमदार आहे. २०१४ ते २०१९ पर्यंत राज्यात शिवसेना-भाजपा युतीचं सरकार असताना रामदास कदम हे राज्याचे पर्यावरण मंत्री होते.


Read More
Eknath Shinde Shiv Sena taken big decision against Uddhav Thackeray over Balasaheb Thackeray
Ramdas Kadam : शिंदेंच्या शिवसेनेची मुंबईत बैठक, उद्धव ठाकरेंविरोधात घेतली आक्रमक भूमिका

शिवसेना शिंदे गटातील नेते, उपनेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी मुंबईत पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरेंची बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या…

News About Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन..”; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्याचं वक्तव्य

उद्धव ठाकरेंबाबत हे वक्तव्य शिवसेनेतल्या कुठल्या नेत्याने केलं आहे?

Ramdas Kadam on Ajit Pawar
मुख्यमंत्रीपद मिळत नाही म्हणून शिंदे गटाने अजित पवारांना धरलं जबाबदार; रामदास कदम म्हणाले, “त्यांनी आमची…”

Ramdas Kadam on Ajit Pawar: भाजपा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद देण्यास तयार नाही, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. सुरुवातीला…

mdas kadam aditya thackeray
Ramdas Kadam : “बापाला विचार, राणे व राज शिवसेनेतून गेल्यावर मातोश्रीबाहेर…”, रामदास कदमांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल प्रीमियम स्टोरी

Ramdas Kadam About Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंच्या टीकेला रामदास कदमांचं उत्तर.

eknath shinde raj thackeray (2)
Raj Thackeray : मनसेला विधानसभेसाठी महायुतीची साद? शिंदेंच्या शिवसेनेचे नेते म्हणाले, “राज ठाकरेंमध्ये आम्हाला बाळासाहेब दिसतात”

Raj Thackeray Praised by Ramdas Kadam : रामदास कदमांकडून राज ठाकरेंचं कौतुक.

ramdas kadam on sanjay shirsat
“उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचं खच्चीकरण केलं”, रामदास कदम यांचा गंभीर आरोप; म्हणाले, “त्यांच्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच… ”

रामदास कदम यांनी आज रत्नागिरी येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान त्यांना…

Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान प्रीमियम स्टोरी

शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

devendra fadanvis on ramdas kadam
9 Photos
“भाजपाबाबत वारंवार अशा प्रकारची वक्तव्ये मान्य नाहीत”, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून रामदास कदम यांची कानउघाडणी

भाजपाला राक्षसी महत्त्वाकांक्षा असेल, तर युती तोडून स्वतंत्र लढावे, असे कदम यांनी म्हटले आहे. त्यांच्या वक्तव्याची फडणवीस यांनी गंभीर दखल…

Devendra Fadnavis On Ramdas Kadam
Devendra Fadnavis : महायुतीत धुसफूस? “मग आम्हालाही ५० गोष्टी बोलता येतात”, देवेंद्र फडणवीसांचा शिंदे गटाच्या नेत्याला इशारा फ्रीमियम स्टोरी

शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर केलेल्या टीकेनंतर महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.

Ramdas Kadam, Yogesh Kadam,
Ramdas Kadam : भाजपकडून योगेश कदमांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न, रामदास कदम यांची भाजपवर टीका

शिंदे गटाच्या ठाण्यात खेड-दापोली-मंडणगड येथील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी कदम यांनी भाजपवर आरोप केले.

संबंधित बातम्या