रामदास कदम News
<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"१९९० सालापासून शिवसेना (Shivsena) पक्षातर्फे खेडमधून सलग चार टर्म आमदार आणि दोन टर्म विधानपरिषदे सदस्य राहिलेले रामदास कदम (Ramdas Kadam) यांची एक आक्रमक शिवसैनिक म्हणून ओळख आहे. मुंबईतील कांदिवली भागातून रामदास कदम यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर शिवसेना पक्षात शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार ते मंत्री असा त्यांचा प्रवास झाला. २००५ ते २००९ या काळात विधानसभेत ते विरोधी पक्षनेतेपदी कार्यरत होते. जुलै २०२२ शिवसेना पक्ष फुटू दोन गट पडले. त्यावेळी कदम यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर नाराजी व्यक्त करत शिवसेनेचा राजीनामा देत एकनाथ शिंदे यांना साथ दिली आहे. त्यांचा मुलगा आमदार आहे. २०१४ ते २०१९ पर्यंत राज्यात शिवसेना-भाजपा युतीचं सरकार असताना रामदास कदम हे राज्याचे पर्यावरण मंत्री होते. "}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>१९९० सालापासून शिवसेना (Shivsena) पक्षातर्फे खेडमधून सलग चार टर्म आमदार आणि दोन टर्म विधानपरिषदे सदस्य राहिलेले रामदास कदम (Ramdas Kadam) यांची एक आक्रमक शिवसैनिक म्हणून ओळख आहे. मुंबईतील कांदिवली भागातून रामदास कदम यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर शिवसेना पक्षात शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार ते मंत्री असा त्यांचा प्रवास झाला. २००५ ते २००९ या काळात विधानसभेत ते विरोधी पक्षनेतेपदी कार्यरत होते. जुलै २०२२ शिवसेना पक्ष फुटू दोन गट पडले. त्यावेळी कदम यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर नाराजी व्यक्त करत शिवसेनेचा राजीनामा देत एकनाथ शिंदे यांना साथ दिली आहे. त्यांचा मुलगा आमदार आहे. २०१४ ते २०१९ पर्यंत राज्यात शिवसेना-भाजपा युतीचं सरकार असताना रामदास कदम हे राज्याचे पर्यावरण मंत्री होते.
Read More