Page 13 of रामदास कदम News

anil parab and ramdas kadam and balasaheb thackeray
“तीन मुलं आणि बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो की…” ‘त्या’ आरोपावर रामदास कदमांनी केली भूमिका स्पष्ट

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उघड उघड दोन गट पडले आहेत.

Ramdas-Athavle-
“शिवसेना फोडण्यामागे शरद पवार नाहीत, तर…”; रामदास आठवलेंचे खळबळजनक विधान

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली नसती, तर महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेनेचे सरकार आले असते, असेही आठवले म्हणाले.

kishori pednekar criticized eknath shinde
“शिवसेनेत सगळेच राबतात, सगळ्यांना कुठे आमदारकी मिळते”; किशोरी पेडणेकरांचं सूचक वक्तव्य

शिवसेनेच्या नेत्या व मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी शिवसेनेतील बंडखोर नेते रामदास कदम यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

Kishori Pednekar Ramdas Kadam Uddhav Thackeray
“दोन दिवसांपूर्वी म्हणाले पोरं कुठं जायची ती जाऊदे, मी मरेपर्यंत…”; किशोरी पेडणेकरांचा रामदास कदमांवर हल्लाबोल

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदमांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.

sanjay-raut-
“खंजरों को गिना जब, उतनेही थे जितनों को…”, शिवसेना फुटीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचं सूचक ट्वीट!

संजय राऊतांनी केलेलं ट्वीट रामदास कदम यांच्या आरोपांनंतर आल्यामुळे त्यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

Sharad Pawar Ramdas Kadam Ajit Pawar
“शिवसेना फोडण्यामागे शरद पवार, अजित पवार”; रामदास कदमांच्या आरोपाला राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर म्हणाले…

रामदास कदम यांनी शरद पवार व अजित पवार यांच्यावर शिवसेना फोडल्याचा गंभीर आरोप केला.यावर आता राष्ट्रवादी प्रत्युत्तर दिलं आहे.

ramdas kadam ajit pawar
“अजित पवारांचा एक कलमी कार्यक्रम होता, सकाळी ७ वाजता…”, शिवसेनेतून हकालपट्टीनंतर रामदास कदम यांचं टीकास्त्र!

रामदास कदम म्हणतात, “या माणसानं डाव साधला. जिथे जिथे शिवसेनेचे आमदार आहेत, तिथे त्यांच्या पडलेल्या आमदाराला निधी देण्याचं काम त्यांनी…

Arvind Sawant on Ramdas Kadam
उद्धव ठाकरेंना आत्मपरीक्षणाचा सल्ला देणाऱ्या रामदास कदमांना शिवसेनेचं प्रत्युत्तर; म्हणाले “ही माणसं कधीच…”

शिवसेनेपेक्षा शरद पवार मोठे आहेत का? विचारणाऱ्या रामदास कदमांना प्रत्युत्तर