Page 2 of रामदास कदम News

रामदासभाई तोंड सांभाळून बोला. आमच्या नेत्यांसोबत केलेली आक्षेपार्ह विधान आम्ही खपवून घेणार नाही.असा इशारा भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी दिल्याने…

महायुतीमध्ये आम्हाला मिठाचा खडा टाकायचा नाही, पण जे लोकसभेत झाले, ते विधानसभेला चालू देणार नाही, असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे…

उद्धव ठाकरेंवर रामदास कदम यांनी जोरदार टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरेंचं उदाहरण देत उद्धव ठाकरेंवर त्यांनी शरसंधान केलं आहे.

ठाकर गटातील युवा नेते वरुण सरदेसाई म्हणाले, शिंदे गटातील खासदारांच्या उमेदवाऱ्या जाहीर होऊनही नंतर त्या रद्द केल्या जात आहेत. ज्या…

अनंत गीते यांच्यावर एकेरी भाषेत सडकून टीका करताना कदम म्हणाले की, २००९ च्या विधानसभा निवडणुकीत माझा बळीचा बकरा करण्यासाठी पाठवले…

भास्कर जाधव म्हणाले, “मी तेव्हा फक्त एकाच मुलाखतीत म्हणालो होतो की तो माझा हक्क होता, मला मिळायला हवं होतं!”

भास्कर जाधव म्हणाले, “पक्ष सोडून जाणं वगैरे माझ्या मनातही नाही. रातोरात बॅगा भरून जायला मी काय तुमच्यासारखा आहे का?”

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नेते रामदास कदम चांगलेच चर्चेत आहेत.

‘विश्वासघात करीत केसाने गळा कापण्याचा उद्योग करू नका’, अशा शब्दांत रामदास कदम यांनी भाजपला फटकारले. यावरून भाजपमध्येही संतप्त प्रतिक्रिया उमटली.

नारायण राणे यांनी एक पोस्ट लिहून रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे.

सिद्धेश कदम यांचे वडील रामदास कदम हे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार आणि भाजपावर नाराज असल्याची चर्चा आहे.

रामदास कदम यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही ११५ आमदार असूनही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं आहे.