Narayan Rane and Ramdas Kadam
“केसाने गळा कापू नका”, हे भाजपाला म्हणणाऱ्या रामदास कदमांना नारायण राणेंचं उत्तर, “फांदीवर बसलेल्यांनी..”

नारायण राणे यांनी एक पोस्ट लिहून रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे.

Vijay Wadettiwar ramdas kadam
“लोकसभेच्या बदल्यात लॉलीपॉप”, रामदास कदमांच्या मुलाच्या MPCB वरील नियुक्तीवरून काँग्रेसचा टोला

सिद्धेश कदम यांचे वडील रामदास कदम हे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार आणि भाजपावर नाराज असल्याची चर्चा आहे.

eknath shinde devendra fadnavis
“एकनाथ शिंदेंमुळे तुम्ही…”, शिंदे गटाचा फडणवीसांवर पलटवार; म्हणाले, “उठाव केला नसता तर…”

रामदास कदम यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही ११५ आमदार असूनही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं आहे.

ramdas kadam siddhesh kadam
रामदास कदम भाजपाला म्हणाले, “केसाने गळा कापू नका”, दुसऱ्या दिवशी सरकारकडून मुलाला मोठं पद बहाल! नियम मोडल्याची चर्चा प्रीमियम स्टोरी

रामदास कदम बुधवारी (६ मार्च) प्रसारमाध्यमांसमोर भाजपाला इशारा देत म्हणाले होते, महायुतीत आमचा (शिंदे गट) केसाने गळा कापू नका.

What Devendra Fadnavis Said?
“केसाने गळा कापू नका”, म्हणणाऱ्या रामदास कदमांना देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, “एकनाथ शिंदेंना..” प्रीमियम स्टोरी

रामदास कदम यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर

eknath shinde devdendra fadnavis
“केसाने गळा कापू नका”, शिंदे गटाचा भाजपाला इशारा; म्हणाले, “आमचा विश्वासघात…”

शिंदे गटाचे नेते म्हणाले, महाराष्ट्र भाजपा जे काही करत आहे ते अतिशय घृणास्पद आहे. त्यामुळे माझी प्रामाणिक इच्छा आहे की,…

chandrashekhar bawankule and ramdas kadam
रामदास कदमांच्या ‘त्या’ विधानावर बावनकुळेंचं मोठं विधान; म्हणाले, “त्यांचं मत…”

रामदास कदम यांनी रत्नागिरी या लोकसभा मतदारसंघावर भाष्य केलं होतं. काहीही झालं तरी आम्ही हा मतदारसंघ सोडणार नाही, असं कदम…

BALASAHEB THORAT AND RAMDAS KADAM
‘सर्वांना संपवून भाजपालाच जिवंत राहायचंय’, रामदास कदमांच्या टीकेवर बाळासाहेब थोरातांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “हे फक्त…”

आगामी लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपाच्या प्रक्रियेला वेग आलाय.

eknath shinde devendra fadnavis
सर्व पक्षांना संपवून भाजपाला एकट्यालाच जिवंत राहायचंय? शिंदे गटाचा संतप्त सवाल; नेमकं प्रकरण काय? प्रीमियम स्टोरी

शिवसेनेचे जे आमदार-खासदार ठाकरे गटात आहेत त्यांच्या जागा आपल्याला मिळाव्या यासाठी भाजपाकडून प्रयत्न चालू असल्याची चर्चा आहे.

ram kadam rohit pawar
Video: फडणवीसांना संपवण्याची धमकी, रोहित पवारांचा फोन आणि बारामती कनेक्शन; सत्ताधाऱ्यांचे विधानसभेत गंभीर आरोप!

राम कदम म्हणाले, “देवेंद्र फडणवीसला महाराष्ट्राच्या मातीत गाडणार. देवेंद्र फडणवीससारखे तीन मिनिटांत महाराष्ट्रातले आख्खे ब्राह्मण आम्ही संपवून टाकू, असं व्हायरल…

uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंची ईडी चौकशी झाली पाहिजे, म्हणजे…”; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची मागणी

एकेकाळी उद्धव ठाकरेंच्या अगदी निकटवर्तीय नेत्यांपैकी एक असलेल्या नेत्यानेच ही मागमी केली आहे.

uddhav thackeray eknath shinde
“….आणि एका रात्रीत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या पाठीत खंजीर खुपसला”, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची टीका

शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी रत्नागिरीतल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

संबंधित बातम्या