uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंची ईडी चौकशी झाली पाहिजे, म्हणजे…”; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची मागणी

एकेकाळी उद्धव ठाकरेंच्या अगदी निकटवर्तीय नेत्यांपैकी एक असलेल्या नेत्यानेच ही मागमी केली आहे.

uddhav thackeray eknath shinde
“….आणि एका रात्रीत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या पाठीत खंजीर खुपसला”, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची टीका

शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी रत्नागिरीतल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

What Ram Kadam Said About Jitendra Awad?
‘राम मांसाहारी होता’ या जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर राम कदम भडकले, म्हणाले; “महाराष्ट्रातली रामभक्त जनता…”

जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामचंद्रांवर केलेल्या टीकेला आता भाजपाच्या नेत्यांनी उत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

shiv sena leader ramdas kadam on ajit pawar dengue timing
मराठा आंदोलनावेळीच अजितदादांना नेमका डेंग्यू! रामदास कदमांच्या विधानाने सत्ताधाऱ्यांमध्ये नवी ठिणगी

कदम यांनी मंगळवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर अजित पवार यांना लक्ष्य केले.

ajit pawar on ramdas kadam
“…नाहीतर डोळ्याला झंडूबाम लावून रडण्याची वेळ येते”, रामदास कदमांच्या टीकेला अजित पवार गटाचं उत्तर

शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. यावर आता अजित पवार गटाने उत्तर दिलं…

mp gajanan kirtikar and ramdas kadam dispute clear after discussions with chief minister eknath shinde
मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर कीर्तीकर, कदम वादावर अखेर पडदा; माध्यमांशी बोलताना कदम यांनी व्यक्त केली खदखद

मुंबईतील उत्तर-पश्मिच लोकसभा मतदारसंघावरून शिंदेंच्या शिवसेनेतील खासदार गजानन कीर्तिकर आणि नेते रामदास कदम समोरासमोर उभे ठाकले होते.

cm eknath shinde gajanan kirtikar ramdas kadam
कीर्तिकरांच्या वादावर पडदा पडला? लोकसभेचा उमेदवार कोण? मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीनंतर रामदास कदम म्हणाले…

“माझी हत्या करण्याची सुपारी अनेकांनी घेतल्या होत्या, पण…”, असेही रामदास कदमांनी म्हटलं.

ramdas kadam gajanan kirtikar
आधी ‘गद्दार’ म्हणून रामदास कदमांवर टीका, आता कीर्तिकरांकडून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न; म्हणाले…

“मुख्यमंत्र्यांनी आम्हा दोघांना चर्चेसाठी बोलावलं, तर…”, असेही कीर्तिकरांनी सांगितलं.

Ramdas Kadam Uddhav Thackeray Gajanan Kirtikar
शिंदे गटातील दोन बड्या नेत्यांचे एकमेकांवर गंभीर आरोप, ठाकरे गटाची प्रतिक्रिया, म्हणाले, “गद्दारीचे वाभाडे…”

शिंदे गटातील खासदार गजानन कीर्तीकर आणि रामदास कदम या दोन ज्येष्ठ नेत्यांमधील वाद चिघळला आहे. यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते…

संबंधित बातम्या