रामदास कदम Videos

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"१९९० सालापासून शिवसेना (Shivsena) पक्षातर्फे खेडमधून सलग चार टर्म आमदार आणि दोन टर्म विधानपरिषदे सदस्य राहिलेले रामदास कदम (Ramdas Kadam) यांची एक आक्रमक शिवसैनिक म्हणून ओळख आहे. मुंबईतील कांदिवली भागातून रामदास कदम यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर शिवसेना पक्षात शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार ते मंत्री असा त्यांचा प्रवास झाला. २००५ ते २००९ या काळात विधानसभेत ते विरोधी पक्षनेतेपदी कार्यरत होते. जुलै २०२२ शिवसेना पक्ष फुटू दोन गट पडले. त्यावेळी कदम यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर नाराजी व्यक्त करत शिवसेनेचा राजीनामा देत एकनाथ शिंदे यांना साथ दिली आहे. त्यांचा मुलगा आमदार आहे. २०१४ ते २०१९ पर्यंत राज्यात शिवसेना-भाजपा युतीचं सरकार असताना रामदास कदम हे राज्याचे पर्यावरण मंत्री होते. "}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>१९९० सालापासून शिवसेना (Shivsena) पक्षातर्फे खेडमधून सलग चार टर्म आमदार आणि दोन टर्म विधानपरिषदे सदस्य राहिलेले रामदास कदम (Ramdas Kadam) यांची एक आक्रमक शिवसैनिक म्हणून ओळख आहे. मुंबईतील कांदिवली भागातून रामदास कदम यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर शिवसेना पक्षात शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार ते मंत्री असा त्यांचा प्रवास झाला. २००५ ते २००९ या काळात विधानसभेत ते विरोधी पक्षनेतेपदी कार्यरत होते. जुलै २०२२ शिवसेना पक्ष फुटू दोन गट पडले. त्यावेळी कदम यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर नाराजी व्यक्त करत शिवसेनेचा राजीनामा देत एकनाथ शिंदे यांना साथ दिली आहे. त्यांचा मुलगा आमदार आहे. २०१४ ते २०१९ पर्यंत राज्यात शिवसेना-भाजपा युतीचं सरकार असताना रामदास कदम हे राज्याचे पर्यावरण मंत्री होते.


Read More
Umesh Patil recited Ramdas Kadam
Umesh Patil on Ramdas Kadam: उमेश पाटलांनी रामदास कदमांना सुनावलं, म्हणाले…

शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी शिवसेनेच्या वर्धापदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महायुतीतील प्रवेशावरून विधान केलं होतं. त्यानंतर रायगड लोकसभा…

Ramdas Kadam raised the issue in public meeting
Ramdas Kadam on BJP: महायुतीत धुसफूस, रामदास कदमांनी जाहीर सभेत विषय काढला

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान महायुतीत जागावाटपावरून धुसफूस सुरू असल्याचं समोर आलं होतं. त्याचं मोठं कारण होतं जागावाटपासाठी झालेला उशिर आणि उमेदवारांची…

Ramdas Kadams big statement on MP Shrikant Shindes candidature
Ramadas Kadam : श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीवरून रामदास कदम यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

महाराष्ट्रात महायुतीत काही जागांवर तिन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाल्याची चर्चा आहे. यामध्ये कल्याण लोकसभेचाही समावेश आहे. मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना…

ताज्या बातम्या